वजन कमी करण्यास नारळ पाणी

वाढत्या वजनामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. जेव्हा पोट आणि कंबरे भोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, तसेच इतर आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी

भरपूर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील जर वजन कमी होत नाही, तर असं असू शकतं कारण. लठ्ठपणा कोणालाही आवडत नाही व लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, तरी देखील म्हणावा असा फायदा मिळत नाही. नक्कीच आपण यापैकी चुका करत असाल, त्यामुळे आपले वजन कमी होत नाही. कॅलरी योग्य पध्दतीने न घेणे बऱ्याच […]

अधिक वाचा..

कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याच पाहा दोन्हींत फरक काय…

हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की […]

अधिक वाचा..

मेथीच्या बियांमुळे खरंच वजन कमी होतं का?

भारतात प्रत्येत घरात वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या बियांना पारंपरिक औषध म्हणून ओळख मिळाली आहे. पण, या छोट्याशा बियांचं खरं रहस्य काय आहे. त्या वजन कमी करण्यात मदत करतात का, हार्मोन्स संतुलित ठेवतात का की उलट पचनावर परिणाम करतात. मेथीच्या बिया खायच्या की टाळायच्या मेथीच्या बिया शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यांचं योग्य प्रमाणात आणि पद्धतीनं सेवन […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी उपाय 

१) भूक असेल तेव्हाच खा. वारंवार खाऊ नका. लंघन करा. म्हणजे उपवास करा. २) सकाळी पोटभर, दुपारी मध्यम, संध्याकाळी कमीच खा. ३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. एक घोट जेवणा अगोदर पाणी प्या. निम्मे जेवण झाल्यावर एक घोट पाणी प्या. शेवटी एक/दोन घोट पाणी प्या. एका तासानंतर पोटभर प्या. जेवण झाल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १००% […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालल्यास काय होत, या व्यायामाचे वजन कमी करण्यासह जबरदस्त फायदे 

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानस आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. आपण सर्व जाणतो की, चालण्याने आपले वजन नियंत्रणात राहतेच पण चालणे आपल्या रक्ताभिसरण आणि हृदयासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, चालण्याची पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. […]

अधिक वाचा..

ब्लॅक कॉफीमध्ये मिसळा हे ४ मसाले, वजन कमी होण्यासाठी फायद्याचे 

तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच काही छोट्या बदलांचाही मोठा परिणाम होऊ शकतो. ब्लॅक कॉफीमध्ये स्वयंपाकघरातील काही खास मसाले घातले तर त्याचे फायदे आणखीनच वाढतात. ब्लक कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपले चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते. पण रोज पिण्याबरोबर स्वयंपाकघरात […]

अधिक वाचा..

लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर…

आजकाल अनेकजण जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन वाढते. जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकातात. लठ्ठपणामुळे तुम्हाला रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या उद्भवतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, जीम, डायट करतात. परंतु तुम्हाला जर झटपट वजन कमी […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी हळद ठरते रामबाण उपाय

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लठ्ठपणा एक गंभीर समस्या बनली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाने हैराण आहेत. डायटिंग आणि जिममध्ये तासंतास मेहनत करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. अशात तुम्ही तुमच्या डेली रूटीनसोबतच काही घरगुती उपायही करू शकता. घरगुती उपायांमध्ये हळद खूप महत्वाची मानली जाते. हळदीने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याचा वापर तुम्ही […]

अधिक वाचा..