Shirur Police Station

दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…

शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मिळतात. मात्र, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही किराणा मालाच्या दुकानांमधून चक्क गावठी दारुची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे आता “दारू प्यायची आहे…? मग दारूच्या अड्ड्यावर कशाला जाता, थेट किराणा दुकानात चला!” अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..
wine-video

Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…

पुणेः दारूचे व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला खतरनाक ‘प्रसाद’ मिळाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांना हसू येत आहे. शिवाय, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. अनेक जण दारुचे व्यसन सोडविण्यासाठी विविध उपाय करतात. काहींचे कुटुंबीयही घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या या व्यसनाला कंटाळून त्याची दारू सोडविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांत बाबा-बुवांचीही मदत घेतात. असाच काहीसा हा […]

अधिक वाचा..