सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, महायुती सरकारने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई: अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसानभरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही […]

अधिक वाचा..

महादेव मुंडेंचा गळा चिरला; चेहरा, मान अन् हातावर तब्बल 16 वार 

पोस्टमार्टम रिपोर्टमधून गुन्हेगारांचं क्रौर्य समोर आलं बीड: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून, यामध्ये अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. आधी महादेव मुंडेंचा गळा कापला. तो तब्बल 20 सेंमीपर्यंत लांब, 7 सेंमी रुंद आणि 3 सेंमी खोल असा हा वार होता.त्यानंतर मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार केलेले होते. मुंडे […]

अधिक वाचा..