दिव्यांग मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ महोत्सव संपन्न
दिव्यांग मुलांच्या दिव्या, पणत्यांनी आपली दिवाळी लख्ख करा आणि त्यांची दिवाळी आनंदी करा…नीलम शिर्के-सामंत मुंबई: बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० […]
अधिक वाचा..