‘मोदी मस्ट गो’! देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; यशवंत सिन्हा

मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये नाही, असा घणाघात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या चर्चासत्रात ते बोलत होते. सिन्हा यांनी सरकारच्या विकासदराच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत […]

अधिक वाचा..