मराठी संशोधन मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची होणार सांगता…

मुंबई: दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाची स्थापना १ फेब्रुवारी १९४८रोजी झाली. ही संशोधन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे जिचे २०२२-२३ हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्याची सांगता १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यंदाचे वर्ष हे मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे! वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत मराठी संशोधन मंडळाचे […]

अधिक वाचा..

अखेर दिड वर्षानंतर मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) नजिक पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कार्यक्रमा संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत […]

अधिक वाचा..