जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून; आरोपी २ तासांत पोलिसांच्या ताब्यात

शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर! इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून युवकावर जीवघेणा हल्ला; पाहा Video

शिरूर (अरुणकुमार मोटे): फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) […]

अधिक वाचा..

सरकारने ओबीसी समाजाचा केला विश्वासघात! त्या तरुणाने केलेल्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार

नागपूर: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच […]

अधिक वाचा..

इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून तरुणावर हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली. फिर्यादी रोहन मळीभाऊ खामकर (वय २१, व्यवसाय- वेल्डिंग, रा. शिनगारवाडी म्हसे बु.) याने शिरूर […]

अधिक वाचा..

जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. त्यांची जिममध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती. याबाबत […]

अधिक वाचा..

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हणाला, संतापलेल्या चुलत्याने तरुणाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने तरुणाला संपवलं. पुण्यातील चंदनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुलतीला आय लव यू म्हणाल्याने […]

अधिक वाचा..

नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून दिवसाढवळ्या आरोपीने तरुणावर चाकूने केले सपासप वार

बुलढाणा: बुलढाणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे 1 ऑगस्ट रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या निष्पाप तरुणाचे सीन सुरेश जाधव (वय 19) असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा..

जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नियमित व्यायाम करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावात असलेल्या एका जीममध्ये जात होते. ते नियमितपणे नसले तरी […]

अधिक वाचा..

घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; एका आरोपीचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध, तपासाला वेग

शिरूर (अरुणकुमार मोटे) मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी (ता. १६ जुलै) रात्रीच्या सुमारास घरात घुसून १९ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आरोपींपैकी एका हल्लेखोराचे स्केच प्रसिद्ध केले आहे. या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..