कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. महेंद्र लव सकट (वय २४) रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या […]
अधिक वाचा..