Skip to content
मंगळवार, एप्रिल 28, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

पोटभर जेवण केलं तरी काहीतरी खावंसं वाटत याला हा आजार म्हणायचा की आजाराचं लक्षण

आरोग्य
जुलै 7, 2025शिरूर तालुका टीम

आजकाल जास्तीत जास्त लोक ओव्हरईटिंगचे शिकार आहेत. खासकरून महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. खाणं हे तुमच्या फिजिकल वर्कवर अवलंबून असतं. निरोगी आणि फिट राहण्यासाठी संतुलित आहार घेणं महत्वाचं असतं. भूकेपेक्षा जास्त खाल तर शरीरात अनेक आजार घर करतात. तर काही लोक असेही असतात ज्यांना अधिक भूक लागते. या लोकांना जेवण केल्यावरही भूक लागते. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल, तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर हे काही सामान्य नाही. असं अनेक आजारांमुळेही होऊ शकतं. अशात जाणून घेऊ कोणत्या कारणांमुळे जास्त भूक लागते.

जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा भूकेचे संकेत देणारे घ्रेलिन हार्मोन्स भरपूर प्रमाणात वाढतात. अशा स्थितीत भूक लागते आणि पुन्हा पुन्हा खाण्याचं मन होतं. त्यामुळे रोज रात्री साधारणपणे ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

डायबिटीस: शुगर असलेल्या लोकांनाही भूक जास्त लागते. डायबिटीस झाल्यावर ग्लूकोज सेल्सपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यामुळे एनर्जी कायम ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. जास्त भूक लागल्यामुळं शुगर लेव्हल हाय होऊ लागते.

थायरॉइड: थायरॉइडची समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. थायरॉइड झाल्यावर काही महिलांना जास्त भूक लागते. अशा महिलांची पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. थायरॉइड हार्मोन वाढल्यावर हायपरथायरॉयडिज्म होतो. यात रूग्णाला पोट रिकामं वाटतं, ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.

प्रोटीनची कमतरता: ज्या लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते, अशा लोकांनाही प्रमाणापेक्षा जास्त भूक लागते. अशा लोकांना पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. प्रोटीनची कमतरता झाल्यावर असे हार्मोन कमी बनतात, ज्यामुळे आपल्या पोट भरलेलं असल्याची जाणीव होत असते. अशात जास्त भूक लागते.

स्ट्रेस आणि राग: रागात किंवा जास्त स्ट्रेस असल्यावरही काही लोकांना भूक जास्त लागते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा तुम्ही जास्त स्ट्रेस घेता तेव्हा शरीरात कार्टिसोल हार्मोन आणखी वाढतात. या हार्मोनचा थेट प्रभाव भूकेवर पडतो. त्यामुळे डिप्रेशन, एंझायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त भूक लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

Tagged diseaseeatingfeel likefull mealsomethingsymptom

पोस्टचे नॅव्हिगेशन

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते
तुम्ही जास्त साखर खाताय हे सांगणारी १० लक्षणं, शरीर साखरेनं पोखरण्यापूर्वी जागे व्हा…

संबंधित पोस्ट

वाढलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ऑगस्ट 13, 2023ऑगस्ट 13, 2023शिरूर तालुका टीम

चेहऱ्याचा रंग कसा उजळेल? यासाठी पुढील उपाय करा

जुलै 10, 2023जुलै 10, 2023शिरूर तालुका टीम

अन्नपदार्थांसाठी ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर बेतू शकतो जीवावर

मार्च 25, 2025मार्च 25, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का
  • लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ
  • ‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी
  • मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू
  • तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

Popular Categories

  • आरोग्य (2,224)
  • इतर (152)
  • क्राईम (1,597)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (167)
  • महाराष्ट्र (4,679)
  • मुख्य बातम्या (2,045)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (950)
  • शिरूर तालुका (2,708)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का
  • लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ
  • ‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी
  • मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू
  • तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!