शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

आरोग्य

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.

२) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.

३) पित्ताशय: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही.

४) लहान आतडे: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.

५) मोठे आतडे: केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.

६) फुफ्फुसे: केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.*

7) यकृत: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.

८) हृदय: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता.

९) स्वादुपिंड: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता.

1०) डोळे:केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता.

११) मेंदू: केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.

निसर्गाने माेफत मध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवाची योग्य काळजी घ्या योग प्राणायाम करा शरीर स्वस्थ तरच आपण मस्त शरीराचे कोणते ही अवयव हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या शरीरातील अवयवांची नेहमी काळजी घ्या.

तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार

वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील कृती टाळाव्यात

1) जीने चढू नका, गरजच असेल तर FC आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.

2) आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.

3) आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.

4) आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.

5) झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.

6) उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.

7 खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.

8) झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.

9) संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत