अर्थखाते न मिळाल्याचं गूढ उलगडलं! गिरीश महाजनांनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः अजित पवार यांच्याकडे असलेले प्रतिष्ठित अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे न आल्याने विविध राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र या चर्चांना आता वेगळेच वळण मिळाले आहे. शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..

पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांवर 25 हजार कोटींच्या MSCB घोटाळ्याची सावली

सुनेत्रा पवारांवरील ED चौकशी अद्याप प्रलंबित मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर तपासाची टांगती तलवार अजूनही कायम आहे. तब्बल 25 हजार कोटींच्या या कथित घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) आपल्या आरोपपत्रात सुनेत्रा पवार यांचे नाव अजित पवार यांच्यासह नमूद केले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या अंत्यस्थळावरच भव्य स्मारक; शरद पवार भावुक, विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. बारामती एमआयडीसी येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता. विद्या प्रतिष्ठानच्या भव्य शैक्षणिक संकुलाच्या उभारणीत अजित पवार […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरला! भाजप मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी! राष्ट्रवादीचा प्रभाव वाढतोय तर भाजपसमोर मोठं आव्हान…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. गावोगावी सभा, बैठका, संपर्क दौरे यामुळे संपूर्ण भागात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे ते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे. मांडवगण-वडगाव रासाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, भारतीय जनता पक्षाचे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर! तुझा ट्रॅक्टर चोरला आहे, तुला काय करायचे ते कर…

शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील साखर कारखान्यासमोर उभा केलेला ट्रॅक्टर पैशाच्या वादातून चोरून नेल्याची घटना घडली असून, या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी युवराज माणिक राठोड याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अनिल बाजीराव पवार हे आपला एम एच १६ बि एम ४३६२ क्रमांकाचा ट्रॅक्टर कारखान्यासमोरील एका हॉटेलजवळ लावून जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मृत्यूला धक्कादायक वळण! ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास केला, तिलाच युरोपमध्ये बंदी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रकरणाला धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक […]

अधिक वाचा..

मुलीसाठी वडिलांनी घर विकलं, आज तिच्या जाण्याने मन सुन्न झालं

पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटल्यानंतर रोहित पवार भावुक मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक आणि क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मृत […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

मुंबई: अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेचा समतोल पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असतानाच, या परिस्थितीत महायुती सरकारने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे उपमुख्यमंत्रीपद आलं आहे. हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, सुनेत्रा […]

अधिक वाचा..