नाशपाती हे फळ शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यात भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व घटक मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास आणि मुतखडा विरघळवण्यास मदत करतात.
नाशपातीच्या रसाचे मुतखड्यावर फायदे
1) मुतखडा विरघळवतो
नाशपातीतील नैसर्गिक अॅसिडिक घटक खडे मऊ करून त्यांना शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतात.
2) मूत्रवहन संस्थेचे आरोग्य राखतो
नियमित रस सेवनामुळे किडनी स्वच्छ राहते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
3) शरीरातील उष्णता कमी करतो
नाशपाती थंड स्वरूपाची असल्याने ती शरीरातील गरमी कमी करून मूत्राच्या तक्रारी कमी करते.
4) डिटॉक्सिफिकेशन करते
शरीरातील विषारी घटक मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास मदत करते.
5) संपूर्ण मूत्रमार्ग साफ होतो
त्यामुळे जळजळ, वेदना व वारंवार लघवी होण्याचा त्रास कमी होतो.
(सोशल मीडियावरून साभार)