शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात घड्याळाची टिकटिक सुरुच; कमळ मात्र कोमेजले,मालती पाचर्णे यांचा निसटता पराभव  

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले. वृषाली वाळके यांनी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव केल्याने पाचर्णे कुटुंबाचे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले. शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी समोरासमोर लढत होती. वृषाली बबन […]

अधिक वाचा..

काका-पुतण्याचं जिव्हाळ्याचं नातं; रोहित पवारांच्या ‘हेअर स्टाईल’वरून अजित पवारांचा मिश्किल टोला चर्चेत

पुणे: रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील नातं केवळ राजकीय नसून कुटुंबीय जिव्हाळ्यावर आधारित असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राजकारणातील वाटा वेगळ्या असल्या, तरी काका-पुतण्याचं नातं मात्र कायम जपलं गेलं आहे. रोहित पवार हे भविष्यातील प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते आहेत, हे अजित पवारांनी सुरुवातीपासून ओळखलं होतं. त्यामुळेच कधी चुकलं, तर काका म्हणून […]

अधिक वाचा..

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’; चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नवी मुंबईतील वाशी येथील धक्कादायक घटना, आरोपी अटकेत मुंबई: नवी मुंबईतील वाशी परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली असून वाशी […]

अधिक वाचा..

बापू पठारेंची पाचही बोटं तुपात! एकाच कुटुंबात तीन पक्षांचे झेंडे

मुलगा-सून भाजपचे, मुली ZP मध्ये विजयी पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील राजकीय समीकरणांनी राज्याच्या राजकारणात नवा ‘पठारे पॅटर्न’ तयार केला आहे. एकाच घरातून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी निवडून आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बापूसाहेब पठारे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]

अधिक वाचा..

कोणते गाजर चांगले लाल की नारंगी

हिवाळ्याच्या सुरुवातिपासून बाजारात लाल किंवा नारंगी गाजर दिसायला सुरूवात होते. गाजर फक्त चवीला उत्तम नसून तब्येतीच्या दृष्टीनंही चांगले असतात. पण अनेकदा कोणते गाजर खावेत, कोणते गाजर चांगले याबाबत लोक संभ्रमात असतात. दोन्ही प्रकारच्या गाजरांचे स्वत:चे वेगवेगळे गुणधर्म आणि पोषक तत्व असतात ज्यामुळे ती आहारात महत्वाची ठरतात. लाल गाजर चव आणि पोषकतेच्या दृष्टीनं पाहिल्यात लाल गाजरं […]

अधिक वाचा..

शुगर वाढल्यावर करा हे ५ घरगुती उपाय

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, चुकीचा आहार, ताणतणावामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे ब्लड शुगर अचानकपणे वाढण्याची समस्या अनेकांना जाणवते. कधी अचानक गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपफर्थ खालले, तर कधी अपुरी झोप किंवा मानसिक तणाव यामुळे शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते. अशावेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य वेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होते. औषधांसोबतच […]

अधिक वाचा..

पचनशक्ती वाढवण्याचे साधे आणि सरळ उपाय

(1) सकाळी उठल्यावर नुसता चहा घेऊ नये।त्या सोबत तुमची जी काही न्याहारी असेल ती सोबत खाऊन मगच चहा घ्यावा। (2) दुपारचे जेवण आणि न्याहारी यात किमान ४ तासांचे अंतर असावे.मध्ये काहीही खाऊ नये (3) दुपारचे भोजन झाल्यावर ज्यांना शक्य असेल त्यांनी डाव्या कुशीवर २० मिनिट झोपावे। (4)  सर्वात महत्त्वाचे, जे जेवताना थोडे थोडे पाणी पिणे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस प्रगतीचा ठरेल. व्यवसायात बाहेरील व्यक्तीशी चर्चा फायदेशीर ठरेल. नोकरीत चुका टाळा. अनुभवाचा योग्य वापर केल्यास यश मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लहान सदस्यांकडून आनंददायी क्षण अनुभवता येतील. प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. वृषभ: कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याने प्रसिद्धी मिळेल. व्यवसायासाठी नवीन साधनसामग्री खरेदी होऊ शकते. मित्रांकडून उपयुक्त माहिती मिळेल. […]

अधिक वाचा..

राज्यातील दोन जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता तर दोन ठिकाणी सत्तेत सहभागी; हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. […]

अधिक वाचा..