आरोग्यासाठी रेड बुल घातक

रेड बुल सारखे कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. याचे कारण म्हणजे त्यात असलेले साखरेचे प्रमाण, कॅफिन आणि कृत्रिम रसायने. साखरेचे प्रमाण: रेड बुल मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे वजन वाढणे, मधुमेह आणि दातांचे आजार होऊ शकतात. कॅफिन: रेड बुल मध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. यामुळे चिंता, निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढणे आणि […]

अधिक वाचा..

नवाब मलिक यांचे ‘लक्ष्य’ मुंबई मनपा; मुंबईत पक्षाला उभारी देण्यासाठी कंबर कसली…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकांचा सपाटा मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले असून महिन्याच्या […]

अधिक वाचा..

नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाचा खोटा अजेंडा उघड

सोनियाजी व राहुलजी गांधींची बदनामी करणाऱ्या मोदींनी जाहीर माफी मागावी मुंबई: नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे आज उघड झाले. ईडी सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध […]

अधिक वाचा..

‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’, असे म्हणत शिवसेनेकडून उद्धव ठाकरेची व्यंगचित्राद्वारे उडवली खिल्ली

रेहमान डकैत थीमद्वारे आदित्य ठाकरेंच्या ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या वरळीच्या घोषणेचा उडवला फज्जा मुंबई: ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असे म्हणत शिवसेनेने व्यंगचित्राद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरेंच्या सभेत ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या नाऱ्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र, शिवसेनेने त्यांच्या या घोषणेचा फज्जा […]

अधिक वाचा..

जास्त जगण्याचं रहस्य

जे लोक १०० वर्ष जगतात, ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्या मध्येच असते. कुणालाही असंच वाटत असतं की, त्यांनी जास्तीत जास्त जगावं, १०० वर्ष जगावं. मात्र आजकालची लाइफस्टाईल, खाणं-पिणं इतकं बदललं आहे की, १०० वर्ष जगण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. पण जे लोक १०० वर्ष […]

अधिक वाचा..

हळदीचं पाणी की हळदीचं दूध जास्त फायदे कशानं मिळतात 

भारतीय घरांमध्ये हळदीचा वापर बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हळद फक्त अन्नाला रंग देत नाही तर जेवणाची चवही वाढवते. हळदीचे सेवन आरोग्यासाठी बरेच फायदेशीर ठरते. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट्स पाण्यात हळद मिसळून ते पाणी पिण्याचा किंवा दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाबरोबरच हळदीचे पाणी प्यायल्यानं ही तब्येतीला बरेच फायदे मिळतात. प्रसिद्ध अमेरीकन डॉक्टर एरिक […]

अधिक वाचा..

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तडीपार असलेल्या गुन्हेगाराने उघडपणे दादागिरी करत “मी इथला भाई आहे” असे म्हणत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मिक्सर वाहन चालकाला अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून घेत गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार गुंडावर […]

अधिक वाचा..

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तडीपार असलेल्या गुन्हेगाराने उघडपणे दादागिरी करत “मी इथला भाई आहे” असे म्हणत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मिक्सर वाहन चालकाला अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून घेत गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार गुंडावर […]

अधिक वाचा..
sameer-sarthak-dhamdhere

तळेगाव ढमढेरे येथील दोन युवकांचा देवदर्शनाहून परतताना अपघाती मृत्यू…

शिरूर : नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिंदवणे घाटात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. समीर संभाजी ढमढेरे (वय २१) आणि सार्थक विजय ढमढेरे (वय […]

अधिक वाचा..

शिरूर तहसील कार्यालयात बेमुदत महाधरणे आंदोलनाला प्रारंभ

मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावरील कथित अन्यायाविरोधात शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावर झालेल्या कथित अन्याय-अत्याचार व प्रलंबित प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १५) शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत महाधरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..