चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार; देशाच्या आर्थिक भविष्यात महाराष्ट्राची भूमिका मोठी

ICAI परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन* मुंबई: चार्टर्ड अकाउंटंट्स हे देशाचे भावी आर्थिक शिल्पकार आहेत आणि ज्ञान, विनय, प्रामाणिकपणा तसेच आर्थिक शिस्त या गुणांमुळे राष्ट्र अधिक सक्षम होते. देशाचे भविष्य उज्ज्वल असून त्या भविष्यात महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.भारतीय सनदी लेखाकार संस्थान ( ICAI) – वेस्टर्न इंडिया […]

अधिक वाचा..

संविधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे परंतु या संवैधानिक मुल्ल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष अनिवार्य असून संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी चैत्यभूमीवर […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट www.pratapsarnaik.com सर्वांसाठी खुली

Subscribe व Grievances सुविधा उपलब्ध मुंबई: आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून […]

अधिक वाचा..

समानता, न्याय आणि संविधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली; डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस “पुष्पहार” अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

खेळातून देशाचे उज्ज्वल भविष्य आणि निरोगी पिढी घडवा; किसन खोडदे

शिरूर (अरुणकुमार मोटे): यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत बीटस्तरीय स्पर्धा दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी महागणपती ग्लोबल स्कूल रांजणगाव गणपती या ठिकाणी संपन्न झाल्या. स्पर्धेची सुरुवात शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलन करून केली .स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य […]

अधिक वाचा..

मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा?

मुलांच्या कानांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो आई वडीलांनाच साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो. लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष […]

अधिक वाचा..

तळणीचे तेल फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी

आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी पदार्थ तळले जातात. पुरी, भजी, पापड हमखास तयार केले जातात. पदार्थ तळल्यानंतर अनेकदा त्या तेलाच काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. काही जण हे तेल पुन्हा वापरतात. पण पुन्हा वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. तळलेले तेल पुन्हा वापरल्याने हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर फेल, मधुमेह किंवा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या […]

अधिक वाचा..

कमी किंवा अतिघाम येण्याची कारणे

माणसाच्या त्वचेवर घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्वचेखाली असणार्‍या स्वेदग्रंथी मधून जो द्राव तयार करुन त्वचेवर पसरवला जातो, त्याला स्वेद (घाम) म्हणतात. आयुर्वेदाने स्वेद हा एक मल (त्याज्य पदार्थ) मानलेला असला तरी प्रत्येक मलाचेही स्वतःचे असे शरीर उपयोगी कार्य असते. घाम त्वचेला ओलावा पुरवून त्वचा स्निग्ध ठेवतो आणि त्वचेवरील सूक्ष्म रोमांचे धारण करतो. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मेष राशीसाठी ठीक आहे. नोकरी आणि व्यवसायात काही बदल होणार आहेत ते तुम्ही सकारात्मक आहेत असे समजा. या बदलामुळे तुमचे सहकारी थोडे नाराज होऊ शकतात. तुम्हाला इतरांना मदत केल्याने समाधान मिळते, त्यामुळे आजचा दिवस परोपकारात जाणार आहे. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सगळीकडे तुमचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण रात्री जोडीदाराची तब्येत […]

अधिक वाचा..

‘शिका, संघटित व्हा’ हा बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण मुंबई:“शिका, संघटित व्हा” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून, या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुचारूपणे चालतो, असे उद्गार उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..