वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड
वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज […]
अधिक वाचा..