लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित

पाणीपुरवठा, रस्ते, सुविधा आणि महिलांसाठी योजनांना प्राधान्य देणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा वाशीम: ज्या वेळी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतात त्या वेळी शिवसेनेचा विजय निश्चित असतो. वाशिम-मालेगाव नगरपंचायतीसह कारंजा नगरपरिषदेचा नवीन विकासाचा अध्याय आता लिहिला जाणार आहे. विकासाचे राजकारण नव्हे तर विकासाचे समाजकारण करायचे असून आता थेट अॅक्शन मोडवर काम होईल, असे […]

अधिक वाचा..
aaishwarya-pacharne

शिरूर नगराध्यक्ष निवडणूक! ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचाराला उसळली जोरदार गती…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरातील प्रभाग ३ व संपुर्ण शहरामध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. दोन वेळा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पद भूषवलेल्या अनुभवी महिला उमेदवारांनी यंदा पुन्हा नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहत निवडणूक रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्या या कार्यकाळातील विकासकामांबाबत प्रभागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. गत दोन […]

अधिक वाचा..
Rohini-Bankar-Shirur

Video; शिरुर शहराचा सर्वांगीण विकास शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार : रोहिणी बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता शिरूरमध्ये शिवसेनेचा प्रचार जोर धरू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहराचा विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचा निर्धार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी बनकर व शिवसेना उमेदवारांनी व्यक्त केला आहे. शिरूर शहराच्या प्रगतीला गती देण्यासाठी शिरूर “शहरवासीयांनी आमच्यावर विश्वास ठेवून […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

राज्यातलं माझं वजन कमी झालंय: दिलीप वळसे पाटील

शिरूर : यंदा काय झाले मलाही समजायला मार्ग नाही पण राज्यातले माझे वजन कमी झाले आहे, अशी खंत राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील त्यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील अल्पमतांनी विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक निकालाची बोच त्यांना लागून राहिलेली आहे. मतदारसंघातील जनतेवर ते अजूनही नाराज असल्याचे दिसून […]

अधिक वाचा..
rajendra-dhaybar

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज […]

अधिक वाचा..
sand-boat-shindodi

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

शिंदोडी (तेजस फडके) : चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात गेल्या सहा महिन्यांपासुन यांत्रिक बोटींच्या साह्याने मोठया प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा चालू असल्याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी निर्भीडपणे बातम्या दिल्या होत्या. त्या बातम्यांची दखल थेट पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आणि घोड धरणात वाळू चोरी करणाऱ्या ७ फायबर बोटी आणि ६ सेक्शन बोटी जिलेटीनच्या […]

अधिक वाचा..
bhumi-abhilekh-shirur

शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!

शिरूर : शिरूर भूमि अभिलेख विभागाकडून एका वृद्ध महिलेला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार उघड झाला आहे. गावगुंड आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळेल्या वृद्ध महिलेने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वृद्ध महिलेची खाजगी जमिन लुटण्याचाच हा एक प्रकार असून, संगनमताने त्रास दिला जात असल्याचे महिलेने तक्रारीत […]

अधिक वाचा..

शाखा तिथे संविधान ह्या शिवसेना अभियानाची मुंबईतुन सुरुवात….

मुंबई: शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून “*शाखा तिथे संविधान*” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. […]

अधिक वाचा..

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात. कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढण्याचे फायदे

धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घेणं एक आव्हान बनलं आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट सोबतच नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं असतं. पण बिझी लाइफस्टाईलमुळे सगळ्यांना व्यायामासाठी वेळ मिळतो असं नाही. अशात तब्येत तर बिघडतेच, सोबतच वजनही वाढू लागतं. जंक फूड, फास्ट फूड खाण्यासोबतच लोक एक सुस्त लाइफस्टाईल फॉलो करतात, ज्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. जर हे […]

अधिक वाचा..