Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे आज (दि २२) मुसळधार पावसात विजेच्या खांबावर लोखंडी शिडीच्या साह्याने काही व्यक्ती जाहिरातीचा बॅनर लावत होते. हि गोष्ट नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले असताना अशा बॅनरमुळे शॉर्टसर्किट होण्याचा किंवा अपघात घडण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शासकीय नियमांनुसार महावितरणच्या […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात DJ च्या आवाजाने बैल उधळली; दोन लहान मुल जखमी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रविवार (दि २१) रोजी भाद्रपद बैलपोळा सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी ताशा आणि सनई या पारंपारिक वाद्याच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. परंतु पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे डीजेच्या आवाजामुळे बैल उधळली. अन त्यामध्ये दोन लहान मुले जखमी झाली आहेत. शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप गावात काल बैल पोळ्यानिमित्त विनापरवाना […]

अधिक वाचा..

पोट टम्म फुगलेलं दिसत करा ‘हा’ उपाय

पोटाची चरबी वाढणे ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी व्यायाम, डाएट आदी करणे भाग आहे. त्याशिवाय वजन कमी होणार नाही. मात्र ज्यांचे वजनही आटोक्यात आहे मात्र सारखे पोट सुटते अशा लोकांना ब्लोटींगची समस्या असते. अपचन झाल्यावर पोटाचा आकार वाढतो. पोट फुगते आणि कपड्यांतूनही दिसून येते. काही वातूळ खाल्यावर तसेच तळलेले खाल्यावर ही समस्या उद्भवते. काहींना […]

अधिक वाचा..

रात्री शिल्लक राहिलेली चपाती खाण्याचे फायदे

चपाती हा भारतीय लोकांच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांचं सेवन केलं जातं. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्येही चपाती खातात. अनेकदा असं होतं की, रात्री काही चपात्या शिल्लक राहतात आणि सकाळी त्या शिळ्या होतात. बरेच लोक दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्या खाणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; १४ जणांसह अनोळखी ७ आरोपींवर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्तीमध्ये जमिनीच्या वादातून मुलमुले कुटुंबावर दहशतीचा हल्ला झाला. लोखंडी रॉड, फावडे व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा १४ जणांसह इतर सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिदास देविदास मुलमुले (वय 45, धंदा […]

अधिक वाचा..

GST दर कमी करण्याचे श्रेय घेणा-या पंतप्रधानांनी आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी घ्यावी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज GST दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतातील वादातून महिलेस मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील हिलाळ वस्ती येथे शेतातील वादातून महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी धुरपाबाई देवराम शिंदे (वय ६०, रा. हिलाळ वस्ती, कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच […]

अधिक वाचा..

दररोज रात्री झोपेत जाणवत असेल ‘हे’ लक्षण तर सावध रहा

आपणं पाहिलं असेल की, सोशल मीडियावर वेगवेगळे हेल्थ एक्सपर्ट किंवा डॉक्टर लिव्हरसंबंधी भरपूर माहिती देत आहेत. वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओतून लिव्हरसंबंधी आजारांबाबत जागरूकता पसरवत आहेत. अचानकपणे लिव्हरसंबंधी सगळेच इतकं बोलायला लागण्याचं कारण म्हणजे अलिकडे लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या आजारांच्या केसेस खूप जास्त वाढल्या आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे दारू न पिताही आपल्याला फॅटी लिव्हर (Fatty Liver), लिव्हर सिरोसिस या […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावर हासू, हृदयात आसू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय

चेहऱ्यावर सतत हास्य, बोलण्यात उत्साह, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मनमिळावू स्वभाव, पण याच व्यक्तीच्या हृदयात वेदनेची खोल नदी वाहत असते. ही अवस्था म्हणजेच स्माइल डिप्रेशन होय. समोरून पाहणाऱ्याला ती व्यक्ती आनंदी वाटते, पण आतून ती मानसिक संघर्ष, निराशा, एकटेपणा आणि थकलेली असल्याचे दिसते. या मानसिक आजाराची भीती एवढी आहे की, तो लपून राहतो आणि म्हणूनच अधिक […]

अधिक वाचा..

ब्लड शुगर कमी करण्याचे उपाय

प्री-डायबिटीज म्हणजे काय? प्री-डायबिटीज एक अशी स्थिती आहे ज्यात ब्लड शुगर लेव्हल सामान्यापेक्षा अधिक असते. पण इतकीही जास्त नसते की, याला टाइप 2 डायबिटीस म्हटलं जाईल. पण यामुळे डायबिटीसचा धोका नक्कीच राहतो. यात एक चांगली बाब ही आहे की, हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून प्री-डायबिटीजना ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल करता येऊ शकते. ब्लड शुगर कमी करण्याचे […]

अधिक वाचा..