सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का मुंबई: देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे नियुक्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधक पदावर हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज (दि.१८) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दोन महिन्यांपूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान शिरूरचे सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नती होऊन […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत ‘वरुन किर्तन आतुन तमाशा’ शाळेपासुन हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्षण हिच खरी प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते. मात्र शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत शिक्षणाच्या मंदिरांच्या सावलीतच अवैध धंद्यांचे सावट गडद होत आहे. तळेगाव-शिक्रापुर रोडवरील हॉटेलच्या नावाखाली राजरोस सुरु असलेला जुगार अड्डा स्थानिक पालक आणि सुजाण नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे. या जुगार अड्ड्याच्या हाकेच्या अंतरावर तब्बल सहा उच्च शिक्षण देणाऱ्या […]

अधिक वाचा..

मलठण – आमदाबाद रोडवरील अपघातात युवक ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलठण (सुनिल जिते): आमदाबाद गावाजवळ मलठण -आमदाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. (दि. १७) सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३. ३० […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरीषदेच्या गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीचे घंटानाद आंदोलन

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आय व महाविकास आघाडी शिरूर यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमूख, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक आबीद शेख,काँग्रेस आय चे अजीम सय्यद, राणीताई […]

अधिक वाचा..

आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय

केसांसाठी मेहेंदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. मेहेंदी केसांच्या आरोग्यात आणि सौंदर्यात अधिक भर पाडते. आपल्यापैकी बरेचजण केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी केसांसाठी मेहेंदी आवर्जून लावतात. खरंतरं, केसांना मेहेंदी लावण्याने त्याचे अनेक फायदे दिसून येतात. पांढरे केस रंगवण्यासाठी बहुतेकजण हानिकारक डाय किंवा आर्टिफिशियल हेअर कलर्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक मेहेंदी वापरणंच अधिक पसंत करतात. केसांची काळजी […]

अधिक वाचा..

चिमूटभर हळद घेऊन ‘या’ पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही

आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचा शोध मागील काही दशकांमध्ये लागला आहे. त्यापूर्वी कडुलिंबाची काडी किंवा त्यासारख्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करूनच दात स्वच्छ केले जायचे. पण नंतर मात्र टूथपेस्टचा शोध लागला आणि हे घरगुती नैसर्गिक उपाय आपण विसरून गेलो. महागड्या टूथपेस्ट आणूनही दातांच्या कित्येक समस्या कमी होतीलच असे नाही म्हणूनच तज्ज्ञांनी असा काही […]

अधिक वाचा..

विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. तुमच्या बोलण्यातली सौम्यता तुम्हाला आदर देईल. तुमच्या मनमानी वागण्यामुळे कुटुंबातील सदस्य थोडे नाराज राहतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना इतर काही नोकरीसाठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुमच्या कामात प्रगतीची संधी मिळेल. […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उद्घाटन

प्रभात निर्मित संत तुकाराम चित्रपटाचे खास रसिकांसाठी प्रदर्शन; चित्रपट संस्कृतीला नवे व्यासपीठ मुंबई: सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृति जिवंत ठेवण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असून याचे एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्थापन करण्यात […]

अधिक वाचा..