रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात धाडसी आणि वेगवान कारवाई करुन अवघ्या काही दिवसांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे सर्वच स्तरातुन रांजणगाव पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे. घटना नक्की कशी घडली…? कारेगाव येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या काजल महेंद्र पडघाण (मुळ रा. जुमडा, ता. वाशिम) या […]

अधिक वाचा..

Video; विसापुर-शिरुर एसटी वाहकाला मुजोर तरुणाची मारहाण

शिरुर (तेजस फडके) विसापुर-शिरुर एसटी बस वाहकाला देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे इको कार चालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाहक संतोष बाळासाहेब थोपटे (वय ३६, रा. मोराची चिंचोली, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. सोमवार (दि १५ सप्टेंबर […]

अधिक वाचा..

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन महसूल विभागाची निष्क्रीयता; ग्रामस्थांचा संताप

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीत शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातीलच काहींनी संगनमत करून जेसीबी (एम एच ४२ बी जे ९७४६) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे उत्खनन केले असून, उत्खनन केलेला मुरुम रस्त्यावर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तक्रारदार राजेंद्र बापूराव टेमगिरे […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत तीस वर्षीय तरुण कामिनी ओढ्यात पडून बेपत्ता…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या एका दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील कामिनी ओढ्यावरील पुलावरून जात असताना सुरज अशोक राजगुरू (वय ३०) हा तरुण अचानक तोल जाऊन ओढ्याच्या प्रचंड प्रवाहात कोसळला आणि क्षणात वाहून गेला असुन. पाहता पाहता ही घटना घडल्याने गावकरी थरारले.घटनेची माहिती मिळताच […]

अधिक वाचा..

केसरकरांना मंत्रि‍पदापेक्षा मोठी जबाबदारी मिळणार

मुंबई: राज्याच्या मंत्री मंडळात यंदा स्थान न मिळालेले एकनाथ शिंदे यांचे तळ कोकणातील नेते दीपक केसरकर यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिली आहे. त्यांनी शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणावर अन्याय करणारे नाहीत, ते करणारही नाहीत. त्यामुळे केसरकर यांना मंत्रीपदापेक्षा मोठी […]

अधिक वाचा..

शिंदेसेनेतील ‘या’ जेष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून राज्यमंत्र्यांना विनवणी

सावंतवाडी: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्रकार परिषदेत शिंदे सेनेच्या महिलांनी एक अनोखी मागणी ठेवली आणि सर्वानाच धक्का दिला. आपल्या वरिष्ठ नेत्याला मंत्री करा म्हणून चक्क राज्यमंत्र्यांना विनवणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. केसरकर मागणार नाहीत पण आमची विनंती मुख्यमंत्र्या पर्यत पोचवा दीपक केसरकर यांना मंत्री करा अशी मागणी यावेळी केली. ही मागणी ऐकून प्रत्यक्षात […]

अधिक वाचा..

शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा […]

अधिक वाचा..

वक्फ विषयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे नसीम खान यांनी केले स्वागत 

मुंबई: गेल्यावर्षी भाजप सरकारने बहुमतांच्या जोरावर संविधानाच्या विरुद्ध वक्फ सुधारणा कायदा लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला होता. या कायद्याविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा कायद्याच्या अनेक विषयावर स्थगिती देत अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे कॉँग्रेस कार्य समिति सदस्य व माजी मंत्री नसीम खान यांनी स्वागत केले […]

अधिक वाचा..

देवाभाऊ’च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर

मुंबई: शरद पवार कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरीआजअडचणीत असतानाअशीकर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँ केचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्या चे काम आम्ही करू. शिवाय दिल्लीत आम्ही 8 खासदार या संदर्भात आवाज उठवू. हा मोर्चा म्हणजे एका […]

अधिक वाचा..

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई: हैद्राबाद गॅझेट’च्या अंमलबजावणीवरून राज्यात वादळ उठले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.नाशिकमधील कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्यांनी आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पवार म्हणाले, आरक्षणाबाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे; पण राज्य सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. परवा सरकारने […]

अधिक वाचा..