शिक्षकांनो TET चे वेळापत्रक जारी, अर्ज भरण्याची मुदत काय? जाणून घ्या सर्व माहिती

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी (MAHATET 2025) ची तारीख व अर्ज प्रक्रिया जाहीर केली आहे. मुख्य हायलाइट्स  पेमेंट: फक्त ऑनलाइन (नेटबँकिंग / क्रेडिट-डेबिट कार्ड) पेपर 1 व पेपर 2 दोन्ही निवडल्यास — एकच परीक्षा केंद्र मिळेल अर्ज करण्याचा कालावधी: 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 प्रवेशपत्र उपलब्ध: 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी संघटनांचा १० ऑक्टोबर रोजी महामोर्चा

नागपूर: राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या शासन निर्णयामध्ये आधी पात्र शब्द होता तो वगळून पुन्हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला तो ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा आहे. या विरोधात विदर्भातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार. १० ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा नागपुरात महामोर्चा निघणार अशी […]

अधिक वाचा..

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका…

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. […]

अधिक वाचा..

हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत

आजकालच्या धावपळीच्या जीवनात असलेला हृदयरोगांचा धोका एक चिंतेचा विषय आहे. आधी हृदयरोग हा वृद्ध लोकांनाच होणारा आजार समजला जात होता. पण आजकाल कमी वयातही लोकांना वेगवेगळ्या हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, तुमचं हृदय निरोगी आहे की नाही. एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट […]

अधिक वाचा..

लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी घातक ठरू शकतं नळाचं पाणी

भारतात भरपूर घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. काही लोक हे पाणी फिल्टर करून वापरतात तर काही लोक फिल्टर न करता पितात. अलिकडेच कोलंबिया विश्वविद्यालयात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, अमेरिकेतील नळाच्या पाण्यातील आर्सेनिक नावाचं विषारी तत्व महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. रिसर्चनुसार, भलेही पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण कमी […]

अधिक वाचा..

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त

न्हावरे (तेजस फडके) करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गांवर अज्ञात व्यक्तीने रातोरात अनधिकृतरीत्या गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. गुरुवार दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रस्त्यावर सिमेंट काँक्रीट टाकुन दोन ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. या गतिरोधकांची उंची जास्त असल्यामुळे अनेक चारचाकी वाहनाची खालची बाजु या गतिरोधकाला घासत असुन त्यामुळे वाहनांचे नुकसान होत […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे तरुणावर सहा जणांचा जीवघेणा हल्ला

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणावरुन एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल बाळासाहेब कुटे (वय ३१, रा. रांजणगाव गणपती) यांना दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री […]

अधिक वाचा..

मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते, या आजाराचा मोठा धोका, ही आहेत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत […]

अधिक वाचा..

सविंदणे ग्रामपंचायतीत महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा, मालुबाई मिंडे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महिलांनी पुन्हा एकदा नेतृत्वाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी उपसरपंच गोरक्ष लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मालुबाई नामदेव मिंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सरपंच मनीषा नरवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.   याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. […]

अधिक वाचा..