बडीशेपेचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का

बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोड्यांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते. जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामर्थ्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे […]

अधिक वाचा..

संपूर्ण शरीरात मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणे अन् घरगुती उपाय

हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा हात आणि पाय बराच वेळ दाबून ठेवल्याने, हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. परंतु काही लोकांना संपूर्ण शरीरात मुंग्या येणे जाणवते, जे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशावेळी व्यक्तीला असे वाटते की कोणीतरी संपूर्ण शरीरावर सुई […]

अधिक वाचा..

सणसवाडीत ‘श्रीदत्त पार्क’ नावाने बेकायदेशीर प्लॉटिंग करून रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना देतायेत त्रास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सणसवाडी येथील सर्वे/गट नं. ८ मध्ये अजित हिरामण दरेकर व नवनाथ विष्णू दरेकर (रा. सणसवाडी, पाटील मळा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांनी तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ‘श्रीदत्त पार्क’ या नावाने अवैध प्लॉटिंग सुरू केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहीवाशी शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार –सदर प्लॉटिंग […]

अधिक वाचा..

मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे, माझ्या नादाला लागला तर…

सांगोला: सांगोला येथे जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते बोलताना म्हणाले, माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय? अस बोलत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट […]

अधिक वाचा..

दोन मैत्रिणींच एकाच बाॅयफ्रेंडवरून वाद झाल्याने महिला होमगार्डचा गळा दाबून नाल्यात फेकल अन्…

बीड: गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा गुन्हेगारीच्या मोठ्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आणखी दोन खुनांच्या घटनाने जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर परळी तालुक्यातील जळगव्हाण येथे कौटुंबिक वादातून […]

अधिक वाचा..
Mahaganpati

रांजणगावला भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी; महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन…

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रविवार (ता. २४ ऑगस्ट) पासून यात्रेला सुरुवात होत असून, हा सोहळा शनिवार (ता. ३० ऑगस्ट) पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भाविकांना महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुक्तद्वार दर्शनाचे वैशिष्ट्य… […]

अधिक वाचा..

माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर…

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून एका महिलेने असं काही केलंय की शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागली होती. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. […]

अधिक वाचा..

ओबीसीमध्ये आणखी ‘या’ २९ जातींचा होणार समावेश राज्य सरकार पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव

संभाजीनगर: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) यादी आणखी विस्तारित होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच मोठा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावात २९ जाती व उपजाती नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पुढची प्रक्रिया कशी राज्य सरकारची मंजुरी त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल केंद्राची अंतिम मोहोर उमटल्यानंतर नव्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: ऑफिसमध्ये तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यामुळे तुमचे सहकारी हताश होणार आहेत. त्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुमच्या चांगला वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, त्यामुळे तुमचा दिवस परोपकरात जाणार आहेत. रात्री पत्नीची प्रकृती बिघडू शकते, त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. वृषभ: […]

अधिक वाचा..

शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही

शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का मुंबई: राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत […]

अधिक वाचा..