पित्तविषयी काही महत्वाची माहिती
मनाची अस्वस्थता त्यामुळे झोप नीट न होणे. चहा-कॉफीसारख्या पेयांचे अतिसेवन आहारात ताक , आवळा, आमसुले या सारख्या पित्तशामकांचा अभाव. काही ऍलोपॅथिक तीव्र औषधांनी पित्त होऊ शकते. कदाचित सर्वात महत्वाचे – दिवसभरात पुरेसे साधे स्वच्छ पाणी जाणीवपूर्वक न पिणे. ही झाली पित्ताचा त्रास होण्याची महत्वाची कारण. उलट्या किंवा अंगावर लाल चट्टे निर्माण होत अंगाला खाज सुटत […]
अधिक वाचा..