देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण: कांतीलाल उमाप
शिक्रापूर : शालेय शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षितता त्याचप्रमाणे रॅगिंग विरोधी कायदा सर्वांनी बारकाईने समजावून घ्या. शालेय वयात विद्यार्थ्यांना दोन चाकी वाहने वापरास मनाई करा. या वयात विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट रुजविणे, शारीरिक क्षमतेचे संवर्धन करणे, विविध खेळांचे विद्यालयात आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 142 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण आहे. […]
अधिक वाचा..