शिरूर पोलिसांकडून गुटखा तस्करीवर धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील रिलायन्स जिओ पंप परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या युवकावर शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अरबाज हमीद शेख (वय १९, रा. मोठी मशीद समोर, सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत […]

अधिक वाचा..

तुमच्यासाठी तुमचा आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. शुभलाभ असून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरात आणि ऑफिसमध्ये तुम्हाला बदल जाणवेल जो तुमच्यासाठी सकारात्मक असेल. आज जे काही काम कराल त्यात फोकस ठेवा. सर्तक आणि सावध राहून काम करा, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.आर्थिक स्थिती उत्तम आहे तसेच व्यवसायात नवे प्रोजेक्ट मिळणार आहेत वृषभ: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता

मुंबई: मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत माहिती दिली.या बैठकीस उच्च व तंत्र […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावानेच डान्सबार सुरु मुंबई: महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा […]

अधिक वाचा..

…तर काँग्रेसला झटका! सतेज पाटलांची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात

कोल्हापूर: काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काँग्रेसला अधिकच अडचणीत आणणारा आहे. यामुळे […]

अधिक वाचा..

जे सूरज चव्हाणांचं झालं तेच माणिकराव कोकाटेंचं होणार, चुकीला माफी नाही

मुंबई: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईनरमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकरावकोकाटेयांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेयांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. माणिकरावकोकाटे […]

अधिक वाचा..

लवकरच मिळणार नवा कृषिमंत्री? ‘त्या’ नेत्याचं नावंही आलं समोर

मुंबई: राज्यातील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून पु्न्हा नव्या वादात सापडले आहेत. सभागृहात ऑनलाईन रमी गेम केल्याप्रकरणी सध्या कृषिमंत्री टीकेच्या केंद्रस्थानी आहेत अशातच स्पष्टीकरण देतानाही त्यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधातील रोष वाढताना दिसत आहे. अशातच आता या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाने खातेबदलाचा निर्णय घेतला असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

कानात हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या महिलेला वाचयला गेला, पण…

मोरिवली: स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच हेडफोनचा वापरही वाढला आहे. अनेकजण काम करताना, प्रवास करताना किंवा अगदी रस्त्यावर चालतानाही हेडफोन लावून असतात. मात्र, अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे. नेमक काय घडल […]

अधिक वाचा..

मी मामाच्या पुढे कधीही जाणार नाही: आमदार सत्यजित तांबे 

राजकारणापेक्षा नात्याचा सन्मान महत्त्वाचा  संगमनेर: माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली.माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी […]

अधिक वाचा..