खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; शिरूरचे भूमिअभिलेख उपअधीक्षक चर्चेत

शिरूर पोलिसांनी कारवाई करत फाडले चलन  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उपअधीक्षक अमोल भोसले हे खासगी वाहनावर “महाराष्ट्र शासन” अशी शासकीय पाटी लावून फिरत असल्याचे उघड झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनचे ट्राफिक हवालदार राजेंद्र वाघमोडे व शेखर झाडबुके यांनी तातडीने फोटो काढत चलन काढले आहे आहे. या […]

अधिक वाचा..

डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

आपण आपला चेहरा रोज आरशात न्याहाळतो. अनेकदा चेहऱ्यावर आपला काही बदल पाहायला मिळतात. बहुतेक लोक हे बदल समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे आरोग्याशी संबंधित प्रमुख लक्षण असू शकते. अनेकदा डोळ्यांखाली काळे वर्तुळे येणे, चेहरा काळा पडणे, ओठ फुटणे किंवा चेहऱ्यावर केस येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. आपण याकडे टॅनिंग किंवा हार्मोन्स बदल म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु, […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत. शरीराची […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाकघरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. जी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. फक्त २ वेलची खाल्ल्याने तुमची पचनशक्ती तर सुधारतेच पण […]

अधिक वाचा..

प्रमाणापेक्षा जास्त घाम येण्याची कारणे व उपाय 

गरमीच्या दिवसात जास्त घाम येणे सामान्य बाब आहे. पण तसं नसेल तरी खूप जास्त घाम येणे ही गंभीर बाब असू शकते. अनेकदा याकडे अनेक जण फार गंभीरतेने घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया जास्त घाम येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय. घाम की हायपरिड्रोसिस शरीरातून घाम येणे किंवा खूप जास्त घाम येणे […]

अधिक वाचा..

हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिस्ती दफनभूमीचा तातडीने विकास करा

मुंबई: अंबोजवाडी, मालाड पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या ५ एकरच्या भूखंडावर स्मशानभूमी व दफनभूमीचे काम तातडीने सुरु करण्यात यावे,अशी मागणी मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. शेख म्हणाले, मुस्लीम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमीसाठी अंबोजवाडी, मालवणी, मालाड पश्चिम येथील ०५ एकरचा भूखंड २०३४ च्या शहर विकास […]

अधिक वाचा..

थंडी मध्ये लिंबू पाणी प्यावे कि नाही

दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी सकाळ अत्यंत सुंदर आणि हेल्दी असली पाहिजे, ज्यासाठी अनेक लोक चहा किंवा कॉफीची मदत घेतात, पण यामुळे आपण हेल्दी नाही, तर अजून जास्त आजारी पडू शकता. होय, चहा आणि कॉफी मध्ये कैफीनचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी अपायकारक असते. त्यामुळे आता तुम्ही विचार करत असाल कि थंडी मध्ये सकाळची सुरुवात कशी […]

अधिक वाचा..

तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावे 

मुंबई: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही, ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी दानवे यांनी केली. राज्यात मागील काही काळात […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक

चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करू मुंबई: संभाजीनगर येथील विद्यार्थिनी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटनेवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सभागृहात तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कायद्याच्या चौकटीत राहत असताना अल्पवयीन मुलींना स्वातंत्र्याची आणि आत्मनिर्णयाची गरज असते. मात्र, वय अठराच्या आत असल्याने त्यांचे पुनर्वसन बालकल्याण समिती, बाल […]

अधिक वाचा..

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा

याचा चौकशी अहवाल अधिवेशन संपण्याच्या आत सभागृह समोर मांडण्यात यावा मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..