चित्रकथी लोककलेचा अनुभव; सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करताय, पालकांनी आता करायचं काय

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ […]

अधिक वाचा..

फक्त चालून वाढलेली शुगर कमी होते का

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही […]

अधिक वाचा..

बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज खाल

बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या […]

अधिक वाचा..

दररोज नारळपाणी पिण्याचे फायदे 

शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रोज नारळपाणी पिण्याची सवय आहारात समाविष्ट करून घ्या. नारळ पाणी पिण्याचे फायदे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी प्यावे. वास्तविक, असे मानले जाते की नारळाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. नारळपाणी प्यायल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते. नारळात सुमारे ६०० मिलीग्राम पोटॅशियम आढळते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. उलट्या आणि […]

अधिक वाचा..

जेवताना पाणी योग्य पद्धतीने कसे प्यावे

जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया. उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू […]

अधिक वाचा..

विधी मंडळाच्या विविध समितीचे कामकाज पारदर्श पद्धतीने झाले पाहिजे, यात काम करणाऱ्या सगळ्यांचे स्क्रिनिंग करावे

हुंडाबळी प्रकरणातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर कडक कारवाई व्हावी नागपूर: महाराष्ट्राच्या विधी मंडळ समितीचा अभ्यास दौरा धुळे इथे होत असताना पैसे सापडले ही घटना गंभीर आहे. याने विविध समित्यांच्या कामकाज बाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या समितीच्या कामकाज शुभारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरी असे प्रकार घडत असतील तर या समिती संदर्भात सगळ्यांचे स्क्रिनिंग झाले […]

अधिक वाचा..

मुलांना शाळेत घालायचंय, SSC, CBSE आणि ICSE बोर्डात काय फरक आहे, जाणून घ्या

  संभाजीनगर: तुमच्या मुलांसाठी योग्य शाळा निवडताना योग्य शिक्षण मंडळ निवडणे ही एक थोडी अवघड प्रक्रिया आहे. पण SSC, CBSE, ICSE मध्ये काय फरक आहे. तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी योग्य बोर्ड कोणत. प्रत्येक मंडळाच्या त्रुटी आणि सकारात्मक गोष्टी काय आहेत. हे आम्ही तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. SSC, CBSE आणि ICSE बोर्ड म्हणजे […]

अधिक वाचा..

ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्य दलाचे अभिनंदन, पण युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही

मबई: देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र […]

अधिक वाचा..

जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळेल. आज तुम्हाला रस्त्यावरील एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला अपार आनंद मिळेल. आज मुले कोणत्याही निर्णयात तुमचे मत विचारतील. आज तुम्ही ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, त्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण कराल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाणार […]

अधिक वाचा..