शिरुर तालुक्यात बॅटरीवरच्या चारचाकीचा अपघात; नशीब बलवत्तर म्हणुन चालक बचावला…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील बसस्थानका जवळ आज (दि 31) रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीला अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि गाडीने वेग घेतल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दगडांच्या डिगाऱ्यावरुन समोरच असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात अडकली. सुदैवाने या गाडीत मालक अमोल मुखेकर […]

अधिक वाचा..

शिरुर; घोडनदी पात्रात रस्सीने बांधलेला अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहराजवळून वाहणाऱ्या घोडनदी पात्रात पाचर्णे मळा येथे एक अनोळखी पुरुषाचे पाण्यावर तरंगत असलेले प्रेत रस्सीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात असून हा खुन की आणखी काही वेगळे आहे. तसेच हा मृतदेह कुणाचा…? याचा उलगडा करण्याचे शिरुर पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असुन या अज्ञात मृतदेहाबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न,बंदुकीच्या दस्त्याने कर्मचाऱ्याला मारहाण; पळून जाताना चोरट्यांकडून गोळीबार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील भरवस्तीतील सोन्याचे दुकान लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांना दुकानातील कर्मचाऱ्याने विरोध केला. त्यामुळे झटापटीत कर्मचाऱ्याला बंदुकीचा दस्ता मारल्याने कर्मचारी जखमी झाला. मात्र या चोरट्यांनी जाताना गोळीबार केल्याने काही वेळ या भागातील नागरिक भयभीत झाले. ही जखमी घटना रविवार (दि २८) रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. शिरुर येथील भिकाजी एकनाथ […]

अधिक वाचा..

वाळू ठेकेदाराचा नवीन प्रताप, स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे बुकिंग करत अनधिकृत वाळूविक्री

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील पिंपळाचीवाडी वाळू डेपोमध्ये सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नाही. परंतु वाळू ठेकेदार याने स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने बुकिंग करुन अनधिकृतरीत्या लाखो ब्रास वाळू विक्री केल्याची तक्रार करत याबाबतचे निवेदन निमोणे ग्रामस्थांनी शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के तसेच प्रांत हरीश सूळ यांना दिले असुन वाळू ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकाने मराठा आरक्षणानंतर राबवलाय अनोखा उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भात असलेल्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या नंतर संपुर्ण राज्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील हॉटेल व्यावसायिक संदीप कुटे यांनी मराठा आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आगळीवेगळी कल्पना राबवत स्वतःच्या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तींना बिलात 20 टक्के सुट […]

अधिक वाचा..

रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांचा निरोप समारंभ; कर्मचाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी चांगले असुन त्यांचं टिमवर्क चांगल आहे. मी आजपर्यंत अनेक पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणुन काम केल. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनची टिम ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम टिम होती. त्यांच्यासोबत काम करताना अनेक गुन्हे उघडकीस आणता आले. तसेच पोलिस स्टेशनला अनेक पुरस्कार मिळाले. हे यश सर्वांचंच आहे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी या उद्देशाने निमोणे तसेच चिंचणी या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासुन सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू ठेकेदाराने काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपये ब्रासने वाळू विकण्याचा सपाटाच लावला असुन शासनाच्या […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव निघाले मुंबईच्या दिशेने

शिक्रापुर (तेजस फडके) ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’, ‘एक मराठा लाख मराठा’ चा नारा देत लाखों मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले असुन आज लोणावळा येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत सामील होण्यासाठी विदर्भासह मराठवाड्यातून अनेक समाजबांधव शिक्रापुर-चाकण रस्त्याने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची आज लोणावळा येथे सभा असल्याने शिक्रापुर-चाकण रस्त्यावरुन […]

अधिक वाचा..

शिरुर; भष्ट्राचार प्रकरणी कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी प्रियांका जगताप यांचा आत्मदहनाचा इशारा

शिरुर (अरुणकुमार मोटे) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या भष्ट्राचार प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जगताप यांनी वेळोवेळी लेखी पुराव्यासहीत प्रशासनाकडे आवाज उठवला आहे. परंतु प्रशासनाने त्याची अदयाप दखल न घेतल्याने 26 जानेवारी 2024 रोजी शिरुर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात समोर त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जगताप यांनी शिरुर येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले […]

अधिक वाचा..
manoj-jarange-shirur

युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच: मनोज जरांगे पाटील

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल मराठी समाजाने मुंबईकडे कुच केली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. कारण युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सोमवार (दि 22) रोजी कारेगाव येथे मनोज जरांगे पाटील […]

अधिक वाचा..