रांजणगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अपील हाय कोर्टाने फेटाळले

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीची बहात्तर गुंठे जमीन हडपल्याचा आरोप करत तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने महसुलमंत्र्यांकडे धाव घेतली असता सदर जागेवर सरकार नाव टाकण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले होते. या आदेशाविरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी हायकोर्टात अपील केले होते. हायकोर्ट मुंबई यांनी दि. १९ मार्च २०२५ रोजी आनंदराव दिनकर पाचुंदकर […]

अधिक वाचा..

बिबट्याचा पशुधनावर हल्ला झाल्यास पंचनामा करण्यासाठी कार्यालयात येवून अर्ज देण्याची वनविभागाचा अजब निर्णय

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. अशाच एका घटनेत सविंदणे येथे दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला करून त्याला ठार केले. मात्र, नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनाम्यासाठी संबंधित शेतकऱ्याला थेट सविंदण्यावरून शिरूरला येण्याच्या सूचना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रंचड तीव्र नाराजी पसरली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील ८७ वर्षीय वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी रावसाहेब गोपाळा भोरडे, हे मुळचे शिरुर तालुक्यातील कासारी (माळवाडी) चे रहीवाशी आहेत. त्यांचे मुळ गाव कासारी येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन निमगाव म्हाळुंगी येथे जमीन खरेदी केली व तिथेच स्थायिक झाले.   आपल्या मुळ गावासाठी काही तरी करायचे हि त्यांची […]

अधिक वाचा..

शिरुर; कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना २४ तासांच्या आत अटक 

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) हद्दीतील कारेगाव हद्दीत प्लेटोर सोसायटीच्या समोर तु आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने मारुन एका १७ वर्षाच्या युवकास गंभीर जखमी केले होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी २४ तासांच्या आत सर्व आरोपीना अटक केली आहे. […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके): कारेगाव येथील दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात स्वतःचा माल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडुन कोणताही संबंध नसताना जबरदस्तीने जागेच्या भाड्यापोटी पैसे वसुल करणाऱ्या सोमनाथ ऊर्फ बंटी नवले याच्यासह ६ ते ७ जणांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला (Ranjangaon MIDC Police Steshan) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अण्णापुर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत चालकाला अटक

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे भरधाव टेम्पोने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र, शिरूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेचे संरक्षण कंपाऊंड वॉल तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथे उभारलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (दि. २२) मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडला असून, याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, कचरा डेपो येथील कचऱ्याला […]

अधिक वाचा..

ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा ढिसाळ कारभार, जिल्हा परिषद पुणेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष

सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूरसह अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे त्याचा विद्यार्थाच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून, शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर झाला आहे. वरीष्ठांना याचे […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपशील धोंडीभाऊ भानुदास गावडे (वय ५४), व्यवसाय शेती, रा. टाकळी हाजी हे गावातील शांताबाई भागा खटाटे (वय ८५) यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले असता, त्यांनी नदीच्या घाटाच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील फाकटे गावातून फूस लावत अल्पवयीन मुलाचे अपहरण

शिरूर पोलिसांचा तपास सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावातून दर्शन उमाजी गायकवाड (वय १५) हा १९ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता गायकवाड वस्ती येथील घरासमोरून बेपत्ता झाला आहे. मुलाचे वडील उमाजी चंद्र गायकवाड यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कोणीतरी फुस लावून मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अपहारीत मुलाचा […]

अधिक वाचा..