shivajirao adhalrao patil

‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर आढळराव पाटील म्हणाले…

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला विचारले ‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर मी म्हणालो ‘जयंतराव, दिलीप वळसे पाटील हे 100 टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. माझे मन साफ आहे. माझ्या मनात तेच ओठावर आहे. वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिक्क्यानेच निवडून येणार’ असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील […]

अधिक वाचा..
ashok-pawar-hrishiraj-pawar

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

शिरूर (तेजस फडके): आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओ पुढीलप्रमाणे… काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक […]

अधिक वाचा..
ashok-pawar

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या सर्व प्रकरणावर आमदार अशोक पवार यांनी अस्वस्थपणे त्यांची भूमिका मांडली आहे. दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय.. या चार शब्दांचा […]

अधिक वाचा..
ashok-pawar-hrishiraj-pawar

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

शिरूर (तेजस फडके): आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ऋषीराज पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घडलेली घटना कथन केली आहे. या घटनेनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, या घटनेमध्ये तथ्य असून या […]

अधिक वाचा..
ashok-pawar-hrishiraj-pawar

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शिरूर (तेजस फडके): आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार उभे राहिले आहेत. वडिलांसाठी ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) […]

अधिक वाचा..
ashok pawar

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच वर्षांपासून सगळे चुकीचे राजकारण चालले आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या, उलथापालथ झाली, त्या काळात मी निष्ठेने शरद पवार यांना साथ दिली. याचा बदला म्हणून मला, माझ्या कुटुंबाला व माझ्या घोडगंगा कारखान्याला खूप त्रास दिला; परंतु काही झाले, प्रसंगी जीव द्यायची वेळ आली, तरी मी शरद पवार […]

अधिक वाचा..
sadabhau-khot-statement

Video: सदाभाऊ खोत शिरुरमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू अन्…

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्रातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगाबाबत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी टिका केली होती. त्यामुळे खोत यांच्यावर सगळ्या बाजुने टिकेची झोड उठली आहे. शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या या वक्त्याव्याचा निषेध करत जर खोत शिरुर […]

अधिक वाचा..
ashok-pawar

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर (तेजस फडके): सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार प्रचारा दरम्यान निमगाव म्हाळुंगी येथे गावभेट दौऱ्यावर असताना भाषण करताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी एरव्ही कठोर वाटणाऱ्या अशोक पवार यांच्या हळव्या स्वभावाची सर्वांनाच प्रचिती आली अन् यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु दाटून आले. वाघोली येथे एका मुलीला […]

अधिक वाचा..
mauli katke

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांची वाढली धाकधूक…

शिरूर (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिरूर-हवेली मतदार संघासाठी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, वाघोली येथील ‘मयूरी गार्डन’ने माऊली कटके यांची धाकधूक वाढवली असल्याचे दिसत आहे. वाघोली (ता. हवेली) येथील ०.४३ गुंठ्यात २०१४ मध्ये उभारलेल्या मयूरी गार्डन या गृहप्रकल्पातील सदनिका ग्राहकांना विकल्या. मात्र, खरेदी केलेल्या जागेचे हस्तांतरणच […]

अधिक वाचा..
shirur-vidhan-sabha-2024 leader

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव, शिरूर-हवेली मतदार संघामधील नागरिकांच्या समस्या आणि राजकीय नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स सुद्धा प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान […]

अधिक वाचा..