शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील विविध हॉटेल्स नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहेत. पण एखाद्या अनोळखी हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यापुर्वी विचार करा. कारण, शिरूर तालुक्यातील विविध हॉटेलमध्ये गोमांस अथवा विविध प्राण्यांचे मांस ग्राहकांना खायला देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असे इतर प्राण्यांचे मांस दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील एका […]

अधिक वाचा..
jaggery

गूळ हा साखरेला खरंच पर्याय ठरु शकतो का? पाहा फायदे…

मधुमेह, शुगर, साखर हे शब्द हल्ली आपण सारखेच ऐकतो. कारण घरोघरी अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला मधुमेह असल्याचे पाहायला मिळते. मधुमेह म्हटला की पहिली साखर कमी केली जाते. साखरेचा चहा, गोडाचे पदार्थ या सगळ्यावर बंधने येतात. मग साखर नको तर साखरेला पर्याय असलेला खजूर, मध, गूळ यांसारखे घटक वापरुन तयार झालेले गोडाचे पदार्थ खाल्ले जातात. इतकेच […]

अधिक वाचा..
til

कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ; खाण्याची योग्य पद्धत घ्या जाणून…

हल्ली कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखू लागतात. त्यासाठी इतर अनेक घटकही जबाबदार आहेत. पण या दुखण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण, आपल्या घरात पांढऱ्या तिळाच्या रुपात कॅल्शियमचा मोठा खजिना असतो. शरीराला असणारी कॅल्शियमची गरज पांढऱ्या तिळाच्या माध्यमातून पुर्ण होऊ शकते. पण त्यासाठी ते […]

अधिक वाचा..
walk

झोपण्यापूर्वी 30 मिनिटे चालल्यामुळे काय होतं? पाहा फायदे…

एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात… झोपण्यापूर्वी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. […]

अधिक वाचा..

महत्त्वाच्या टिप्स! जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं…

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करणं फार महत्वाचं आहे. ज्यामुळे आरोग्य आणि शरीरही चांगलं राहतं. आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून भारतात अनेक उपचारांसाठी केला जातो. आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं, याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे. जास्तीत जास्त लोक जेवण करताना पाणी […]

अधिक वाचा..

शिरुर मधील डॉक्टरांच्या शनिवार दि १७ रोजी वैद्यकीय सेवा बंद डॉ राहुलदत्त पाटील व डॉ स्वप्नील भालेराव यांची माहिती

शिरुर (अरुणकुमार मोटे) इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद मध्ये शिरुर मधील डॉक्टर सहभागी होवून बंद पाळणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिशन शिरुर चे अध्यक्ष डॉ राहुलदत्त पाटील तसेच सचिव डॉ स्वप्नील भालेराव यांनी दिली. या संदर्भात शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले […]

अधिक वाचा..
karale

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

कारले चवीला कडू असल्यामुळे अनेकांना ते नकोसे वाटते. पण, या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देखील असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं हे खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते. वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारल्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया… मधुमेहाच्या […]

अधिक वाचा..
teeth

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. पण या पानांचा वापर पारंपारीक पद्धतीने केल्यास तोंडाची साफ-सफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल. कडुलिंबाचे पान कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज आणि फंगसशी लढण्यास मदत होते. दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. नियमित याचा वापर […]

अधिक वाचा..
lemon

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

लिंबाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच याचे आरोग्याला आणि सौंदर्य खुलवण्यातही अनेक फायदे होतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवनही करतात. पण, लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्… लिंबातील पोषक तत्व लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स […]

अधिक वाचा..

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

अनेकजण दिवसाची सुरूवात एक कप गरमागरम चहाने करतात. शिवाय, दिवसातून कितीतरी कप चहा पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, चहाचं अधिक सेवन केल्याने वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. एक महिना चहाचं सेवन केलंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ एक महिना चहा पिणं बंद केल्यावर काय फायदे होतात… स्ट्रेस दूर होईल […]

अधिक वाचा..