मुलांचे वजन वाढवणारे पदार्थ
केळी: कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
साय असलेले दूध: यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
भात: यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.
चिकू: यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.
मासे: यामधील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.
सोयाबीन: सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.
डाळ: यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.
चीज: यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.
अंडी: प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.
मुलांची उंची वाढवणारे पदार्थ
दही: यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.
संत्री: यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.
डाळिंब: यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.
पालक: यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.
पनीर: यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.
(सोशल मीडियावरून साभार)