हिवाळ्यात सांधे आणि हाडांचे दुखणे

बऱ्यापैकी थंडी पडण्यास सुरु वात झाली असून हिवाळ्यात सांधे व हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्यांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात.वृद्धांनाही उठताना-बसताना त्रास सहन करावा लागतो.मात्र,थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने आराम […]

अधिक वाचा..

स्रियांच्या आरोग्यासाठी गुणकारी सीताफळ

स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरुन येते. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये […]

अधिक वाचा..

मुले सुदृढ ठेवण्यासाठी काही उपाय

१)मुलांची स्वच्छता:- नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते. अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे. २)लसीकरण:- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या. ३)मुलांची स्वच्छता:- स्वतः […]

अधिक वाचा..

किवी खाण्याने आरोग्यासाठी होणारे फायदे…

कमी कॅलरीज असणारे १ पौष्टिक फळ म्हणून किवी ओळखले जाते.यामध्ये फोलेट, पोटॅशियम देखील आढळतात. चला तर मग जाणून घेऊ किवी खाण्याचे फायदे… रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी १ किवी फळ खाल्ले तर आरोग्यासाठी चांगले असते. किवी फळामध्ये व्हिटॅमिन ई व अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात.यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. किवी […]

अधिक वाचा..

या ५ पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स…

बीट आणि गाजर… बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते. पपई आणि पपईच्या पानांचा रस… शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि ब्लड प्लेट्स वाढवण्यासाठी पपई अत्यंत महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी फायदेशीर […]

अधिक वाचा..

डेंगूवर काही घरगुती उपाय

डेंगू चा ताप सगळीकडे पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या गुडघ्या पासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं. डेंगू चा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही. जेव्हा डेंग्यु चा आजार होतो तेव्हा आपल्या शरीरातील प्लेटलेट कमी होतात. डेंगू वर काही उपाय मच्छर बॅट चा […]

अधिक वाचा..

सर्दी पडश्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपाय

1) हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते. 2) निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल 3) तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्यायल्यास लाभ होईल. 4) गरम दुधामध्ये पेंडखजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी-ताप लवकर ठीक होईल. 5) एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून […]

अधिक वाचा..

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर…

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप […]

अधिक वाचा..

शेपूची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. म्हणून त्या खाव्यात असे कितीही सांगितले तरी पालेभाज्यांमध्ये असलेली शेपूची भाजी मात्र अनेकजण खायला बघत नाही. कारण ती खाल्यानंतर सतत करपट ढेकर येत राहतात. पण केवळ वासामुळे जर तुम्ही भाजी खात नसाल तर तुम्हाला कदाचित या भाजीचे फायदे माहीत नाहीत. अगदी थोडीशी शेपूची भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला त्याचा फायदा […]

अधिक वाचा..

स्वयंपाघरातील मोहरीचे औषधी गुणधर्म

वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठामध्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे. शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी ६ ग्रॅम वाटलेली मोहरी आणि ६ ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे.यामुळे उलट्या होऊन […]

अधिक वाचा..