कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे असे समजा. अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही औषोधोपचाराची नाही, तर योग्य आहाराची गरज असते. म्हणूनच अशावेळी कोणता आहार घ्यावा किंवा कोणते घरगुती उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊया. 1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध […]

अधिक वाचा..

डोकेदुखीवर घरगुती उपाय

1) डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे. 2) बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते. 3) वेळी अवेळी खाणे. […]

अधिक वाचा..

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते, मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे, मात्र तरीही नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून फिरायला जाणाऱ्या किंवा व्यायामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ही त्या मानाने फारच कमी असते. व्यायामाचे […]

अधिक वाचा..

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू मसाज करावी.. 2)तर्जनी: आपले लहान आणि मोठे आतडे ह्या बोटाशी निगडित आहे.पोट दुखत असेल तर ह्या बोटाची मसाज करावी. 3) मध्यमा: ह्या बोटाचा संबंध अस्वस्थ, आळशी, आणि टेन्शन ह्याचाशी असतो. त्यामुळे असे वाटल्यास हे बोट हळू हळू मसाज करावे. 4)अनामिका: […]

अधिक वाचा..

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते. 2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत […]

अधिक वाचा..

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते, जे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते आणि लठ्ठपणा नि मधुमेह होण्याचा धोका वाढवते. चयापचय ही शरीरातील एक गुंतागुंतीची जैवरासायनिक प्रक्रिया आहे, ज्यात खाल्लेल्या अन्नाचे नि पेयाचे ऊर्जेत रूपांतर होते. पण, जीवनशैलीतील विविध घटक आणि सवयी या नाजूक […]

अधिक वाचा..

डोकेदुखीचे प्रकार, कारणे, उपाय

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे डोकेदुखी होणे अगदी सामान्य झाले आहे. डोकेदुखीची कारणे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची सवय, चहा-कॉफी अधिक पिणे, ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्ही समोर सतत बसणे, अपूर्ण झोप, मानसिक ताणतणाव, अतीप्रवास, बैठी जीवनशैली, […]

अधिक वाचा..

अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान

वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. काही लोकांच्या डोळ्यातून खूप अश्रू येतात तर काही लोकांना अजिबातच रडू येत नाही. तर काही लोक डोळ्यातील अश्रू रडताना रोखून धरतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकत. अश्रू रोखण्याचे नुकसान […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत 

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं. किडनी स्टोन झाल्यावर पोटात दुखतं आणि लघवी करतानाही त्रास होतो. किडनी स्टोन झाल्यावर असह्य वेदना होतात. अशात काही औषधांनी किंवा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात. किडनी स्टोन झाल्यावर कोणती फळं खावीत १) पाणी असलेली फळ किडनी स्टोनच्या रूग्णांना […]

अधिक वाचा..

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात. पण सोबतच काही लोक एक्सरसाईज दरम्यान काही चुका करतात ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. बरेच लोक एक्सरसाईज केल्यानंतर लगेच पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जास्त पाणी पिऊ नका तुम्ही जर खूप […]

अधिक वाचा..