ब्लड कॅन्सरचे प्रकार व त्यावरील उपचार

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो मात्र ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रक्ताचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. येथे रक्ताचा कॅन्सर कशामुळे होतो, ब्लड कॅन्सरची कारणे, लक्षणे त्याचे प्रकार आणि उपचार अशी ब्लड कॅन्सर विषयी सर्व माहिती डॉ. सतीश उपळकर […]

अधिक वाचा..

रक्तदान करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या…

एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे सांगत रक्त डोनेट करण्यासाठी आवाहन ही करण्यात येते. अनेकांना रक्तदानाचे महत्त्व अजूनही कळत नाही. रक्त मिळाल्याने दुसऱ्याचा जीव वाचतोच, पण स्वतःच्या आरोग्यालाही रक्तदान केल्यामुळे फायदा मिळतो. Blood Donation म्हणून इंग्रजीत याला अधिक ओळख आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ६५ […]

अधिक वाचा..

तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त आहात का चला तर मग हे काही घरगुती उपाय करा

दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये असे घटक आढळतात जे गुडघ्यांमध्ये सूज आणि वेदना कमी करतात. मेथीचे दाणे, सुंठ आणि हळद समप्रमाणात एकत्र करून बारीक करून दोन चमचे फकीचे गरम पाण्यासोबत रोज सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर सेवन केल्यास फायदा होतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्राम नायजेला बिया […]

अधिक वाचा..

यूरिक ॲसिड म्हणजे काय

यूरिक ॲसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. वय वाढत असताना शरीरात ‘गाऊट’ (आर्थरायटिस) होण्याची शक्यता जास्त असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहारामुळे आणि दिवसाच्या दिनचर्येत झालेल्या बदलांमुळे शरीरात यूरिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया वाढते. भोजनाच्या पचन प्रक्रिये दरम्यान प्रथिनांपासून अमिनो ॲसिड आणि प्युरिन यांपासून यूरिक ॲसिड तयार होते. हे ॲसिड रक्तात असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे सांध्यात […]

अधिक वाचा..

पॅरालिसिस (लकवा) आणि घरगुती उपाय

1) बला वनस्पतिचे मूळ पाण्यात उकळवून त्याचा काढा दिवसातून दोन वेळा द्यावा. 2) लसणाच्या ४ पाकळ्या कुटून दुधात टाकुन उकळवा आणि दररोज हे दूध रुग्णास द्यावे. जलद गतीने प्रभावित जागेत हालचाल चालू होते. 3) लाल कोहळ्याच्या बीया वाटून लकवाग्रस्त भागावर लेप द्यावा, वाळे पर्यंत ठेवा. 4) सुंठ व सैंधव मीठ एकत्रित करून हातावर घेउन ते […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातच आहेत पिगमेंटेशन कमी करणारे ३ पदार्थ, त्वचा होते उजळ-स्पॉटलेस

त्वचेच्या अनेक समस्यांपैकी पिगमेंटेशनची समस्या ही अनेकजणींना सतावते. त्वचेवरील पिगमेंटेशन म्हणजेच चेहऱ्यावर येणारे काळे डाग किंवा चट्टे, यामुळे आपले सौंदर्य बिघडू शकते. आपल्यापैकी अनेकजणींना कपाळ, डोळ्यांकडील भाग, गाल, हनुवटी अशा वेगवेगळ्या भागांवर पिगमेंटेशन येते. आपल्या त्वचेवरील पिगमेंटेशनचे काळे डाग आणि चट्टे घालवण्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. पिगमेंटेशनची समस्या फारशी गंभीर नसली तरी वेळीच […]

अधिक वाचा..

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात. हे तेल पहाटे घेणं फायदेशीर ठरतं. या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो. एरंडेल तेलामुळे वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्या सारखं वाटणे, […]

अधिक वाचा..

अपेंडिक्स मध्ये कोणते पदार्थ खावेत

मेथीचे दाणे: मेथी अपेंडिक्स मधील श्लेष्मा आणि पू निर्मिती कमी करून वेदना कमी करण्यास मदत करू शकते. दोन चमचे मेथीचे दाणे एक लिटर पाण्यात सुमारे ३० मिनिटे उकळावेत. जलद परिणामांसाठी ते थंड होऊ द्या आणि दिवसातून दोनदा प्या. ताक: ताक ॲपेन्डिसाइटिसच्या लक्षणांमध्ये मदत करण्यासाठी ओळखले जाते. रोजच्या आहारात ताकाचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो. ताक […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्या संबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा […]

अधिक वाचा..

ऐन तारुण्यात नजर धुसर-चष्मा लागला? तुपात हा पदार्थ कालवून खा, डोळे सांभाळा

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये गॅजेट्सचा वाढता वापर आणि दिवस रात्र मोबाईल, लॅपटॉपमध्ये घुसून राहिल्यामुळे डोळ्यांमुळे चुकीचा परिणाम होत आहे..ज्यामुळे अनेकांची डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे. कमी वयात डोळे कमकुवत होणं अनेक आजारांचे कारण ठरू शकते. एकदा डोळ्यांची रोशनी कमी झाली तर पुन्हा नजर चांगली करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स घ्याव्या लागतात. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर […]

अधिक वाचा..