विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद; वाढदिवसाला आले २५ हजारावर शैक्षणिक साहित्य

मुंबई: आपल्या वाढदिवसानिमित्त हार,पुष्पगुच्छ केक व भेटवस्तू न आणता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गो-हे यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून २५ हजाराच्यावर शैक्षणिक साहित्य आल्याची माहिती गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून मिळाली आहे .दरम्यान डॉ गोऱ्हे यांनी आवाहन केलेल्या या शैक्षणिक उपक्रमाची राज्यभर चर्चा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

मुंबई: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..

पालघर आणि डहाणूतील उबाठा गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा […]

अधिक वाचा..

मुंबईतील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा – रुग्णांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाम इशारा

मुंबई: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आरोग्यसेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत समोर आलेले प्रकार हे फक्त निष्काळजीपणाचे नाहीत तर रुग्णांच्या जीवाशी केलेला थेट खेळ आहे.प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले व मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी उपआयुक्त (आरोग्य), श्री. शरद उखाडे यांची भेट घेऊन खालील तिन्ही गंभीर मुद्द्यांवर […]

अधिक वाचा..

केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडीया दरम्यान सामंजस्य […]

अधिक वाचा..

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी; पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई: बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. […]

अधिक वाचा..

ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई: ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्यातबाबत चर्चा झाली. श्री. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव […]

अधिक वाचा..

सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का मुंबई: देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला […]

अधिक वाचा..

विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री. […]

अधिक वाचा..