लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलीय. मागील विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आहे, असं सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, ही योजना निवडणुकीपुरतीच होती आणि ती लवकरच बंद होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. ‘लाडकी बहीण योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार आहे, असं […]

अधिक वाचा..

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन

काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणार जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर): पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. पहलगाम येथे २२ […]

अधिक वाचा..

मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान

जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर):  भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिन्दुर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला. ऑपरेशन सिन्दुरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या ‘ सिन्दुर महारक्तदान यात्रे’ च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्यासह […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘दिशा अभियान’ची यशस्वी अंमलबजावणी

मुंबई: बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकसमान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारे ‘दिशा अभियान’ महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘दिशा अभियान’ने बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अभूतपूर्व बदल घडवून आणला आहे. महाराष्ट्रात या उपक्रमाची अत्यंत प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीमुळे संपूर्ण देशासाठी आदर्श घालून दिला आहे. जय वकील फाउंडेशनने […]

अधिक वाचा..

राज्यस्तरीय सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धेच उद्घाटन संपन्न 

मुंबई: ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’, बोरवली शाखा आणि ‘पोईसर जिमखाना’ आयोजित, राज्य स्तरीय सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धा २०२५ चे (दि. 9)रोजी सकाळी 10 वाजता ‘पोईसर जिमखाना’, कांदिवली येथे मा. खासदार गोपाळ शेट्टी, पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, नाट्य परिषद, बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर (गोट्या) सावंत, उपाध्यक्ष मोहन परब, विश्वनाथ माने, स्पर्धेचे परीक्षक सुप्रिया विनोद […]

अधिक वाचा..

शरद पवार यांनी पहिल्यांदाच वापरले असे शब्द; आघाडीत ‘राज’ पर्व?

मुंबई: ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी आता शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत राज पर्व सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. थोड्यावेळी पूर्वी काँग्रेसच्या गोटातूनही तसेच संकेत मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केला. तर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्र येण्याने काही अडचण होणार […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता मोबाइलद्वारे ऑनलाइन हजेरी

पुणे: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती. मात्र, त्यात आता बदल करून मोबाइलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीवर अधिक बारकाईने लक्ष राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व […]

अधिक वाचा..

लापता लेडीज’ बद्दल ऐकलं होतं, पण ‘लापता’ उपराष्ट्रपती पहिल्यांदाच ऐकतोय, 

मुंबई: राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे अशी मागणी केली. सिब्बल म्हणाले की, मला त्यांची काळजी वाटते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. यापूर्वी मी ‘लापता लेडिज’ बद्दल ऐकले होते, परंतु ‘लापता’ उपराष्ट्रपतींबद्दल मी […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने देशातील 334 नोंदणीकृत पक्षाची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. मान्यता रद्द करण्याचं कारण काय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांनी 2019 पासून कोणतीही […]

अधिक वाचा..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवल…

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूच्या तिरुप्पूरमधील अमेरिकेत निर्यात करणाऱ्या कापड कंपन्यांनी उत्पादन थांबवलं आहे. कापड कंपन्यांनी आता पर्यायी विचार करण्यास सुरुवात झाली आहे. कापड कंपन्यांनी उत्पादन थांबवल्याने कामगारांची बेरोजगारीची चिंता वाढली आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारतावर ५० टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपन्या अमेरिकेला […]

अधिक वाचा..