शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान

मुंबई: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला. तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. मंत्री नितेश राणे […]

अधिक वाचा..

अखेर उद्धव ठाकरेंची ती इच्छा पूर्ण, इंडिया आघाडीच्या बैठकीतून मोठी बातमी

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला 24 पक्षांची उपस्थिती होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]

अधिक वाचा..

अनुकंपावरील १० हजार पदे भरण्याचा निर्णय! उमेदवारांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

मुंबई: गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे १० हजार जणांचे नोकरीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. राज्य सकार, निमसरकारी संस्थामधील अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. शासकीय अथवा निमशासकीय संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे यांच सरकार कशामुळ कोसळल; विजय वडेट्टीवार

मुंबई: एकनाथ शिंदे यांचं सरकार कशा पद्धतीने आलं याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी […]

अधिक वाचा..

जास्त बोलू नका नाहीतर…

मुंबई: नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. हिंदीसक्तीच्या अध्यादेश मागे घेतल्यावर ५ रोजी झालेल्या मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर टीका केली होती. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत थेट इशारा दिला आहे. शिंदेंना चोख प्रत्युत्तर मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता […]

अधिक वाचा..

काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

परभणी: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत असतानाच, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी एक मोठी माहिती समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि जिल्हाप्रमुख, माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात […]

अधिक वाचा..

एका चुकीने १५ कोटींची संधी हुकली

मुंबई: एचडीएफसी बँकेकडून बोनस शेअर देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत आहे. यामुळे एचडीएफसीचे शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर यामुळे शेअर बाजारातही खळबळ उडालीय. दरम्यान, एका फंड मॅनेजरनं त्याच्या स्मार्ट गुंतणुकीबाबत केलेला खुलासा चर्चेत आलाय. कम्प्लीट सर्कल वेल्थचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर असणारे गुरमीत चड्ढा गेल्या १५ वर्षांपासून दर महिन्याला एडचीएफसी बँकेचे […]

अधिक वाचा..

पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी (दि.१८) एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीएम किसान योजनेच्या २० हप्त्याचं वितरण १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील कार्यक्रमात करण्यात […]

अधिक वाचा..

1 ऑगस्टपासून PhonePe, Google Pay, Paytm वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल

मुंबई: जर तुम्ही दररोज PhonePe, Google Pay किंवा Paytm सारख्या UPI अ‍ॅप्सचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू होत असून, हे नियम तुमच्या दररोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत. NPCI ने जाहीर केल्या नवीन API गाईडलाईन्स UPI सेवा अधिक वेगवान, सुरक्षित […]

अधिक वाचा..

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य सरकार देखील सर्वसामान्य […]

अधिक वाचा..