रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत भाजप आणि राष्ट्रवादी-शरद पवार गुट नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांविरुद्ध पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, नियमांविरुद्ध जमणे आणि बीएनएस अशा विविध […]

अधिक वाचा..

पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

  पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन स पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. एकटेपणाचा फायदा […]

अधिक वाचा..

आमदार रोहित पवार यांच्यावरील गुन्हा म्हणजे सत्य लपवण्याचा आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त निषेध मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोलिसांशी गैरवर्तन केल्याच्या कथित कारणावरून दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ एक राजकीय सूडभावनेचा भाग असून, सत्य परिस्थिती झाकण्यासाठी मुद्दाम तयार केलेले नाट्य आहे. घटनाक्रम काय होता?पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनाच्या […]

अधिक वाचा..

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे शिंदे यांच्या हस्ते वाटप मुंबई: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला.उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी

जगप्रसिद्ध अंध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या आजही तंतोतंत खऱ्या ठरतात, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यांनी दिलेल्या काही भविष्यानुमानांचा ग्रह-गोचर आणि राशिचक्रांवरही मोठा प्रभाव पडतो, असं मानलं जातं. सध्या एक अशी भविष्यवाणी चर्चेत आहे, जी चार राशींना प्रचंड लाभदायक ठरणार आहे. येत्या दिवसांत या राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक प्रगतीपासून ते आरोग्यसंपन्न जीवनापर्यंत अनेक सकारात्मक […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप मालकांना दर महिन्याला किती नेट प्रॉफिट मिळतो

मुंबई: गेल्या काही वर्षांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाढत्या महागाईमुळे आणि इंधनाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. पण अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून इंधनाच्या किमती […]

अधिक वाचा..

त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस 24 तासांच्या आत अटक

लोणावळा: दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02:00 वाजेच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे ह‌द्दीतील ठाकुरसाई गावात एका 33 वर्षीय महिलेस रस्त्यात आडवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एक अनोळखी इसमास केवळ 24 तासांत अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गु.र.नं. 190/2025 नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हयाचे […]

अधिक वाचा..

दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लग्नाच आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार

दौंड: दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून मालकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीची मोठी घोषणा! ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार; देवेंद्र फडणवीस

संभाजीनगर: पोलीस दलात भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात जाहीर केलं की राज्यात ११,००० नव्या जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. मुख्य मुद्दे मागील ३ वर्षात ३८,८०२ पदांची भरती पूर्ण गृह विभागाला सादर केलेला प्रस्ताव मंजूर ऑक्टोबर २०२५ मध्ये भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता सुरुवातीला मैदानी चाचणी, नंतर लेखी […]

अधिक वाचा..

सावली बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे, पण…

मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असून या डान्सबारवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या डान्सबारमधील २२ बारबालांवर कारवाई देखील केली आहे”, अशी माहिती देत शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परब यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, योगेश कदम यांचे […]

अधिक वाचा..