मुंबई महानगरपालिकेचा कोटींचा अर्थसंकल्प तरीही हाती सत्ता नाही, पण खर्चाला उधळपट्टी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सध्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकीय ताब्यात आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेचा तब्बल ₹74,427 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला. पण हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असून, मुंबईकरांच्या विकासापेक्षा सत्ताधारी भाजपच्या आगामी निवडणुकीच्या गणिताचा भाग वाटतो. हे एकहाती निर्णय की मुंबईकरांच्या भावनांवर घाला मुंबई महानगरपालिकेवर लोकशाही नसून प्रशासकीय राजवट आहे. याचा फायदा घेत सत्ताधारी पक्षाने […]

अधिक वाचा..

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई: युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर […]

अधिक वाचा..

मराठी ही सामर्थ्यशाली भाषा आहे मराठी भाषिकांवरील अन्याय, दादागिरी सहन केली जाणार नाही

मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ चे मराठी भाषा व उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत आणि उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य , जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर यांच्या वतीने ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ५व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे

मुंबई: महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,सर जे.जे. कला, वास्तू कला व अभिकल्प […]

अधिक वाचा..

लेखकाने सर्व सामान्य लोकांचा आवाज व्हायला हव; कृष्णात खोत 

मुंबई: ग्रंथसंचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या मुंबई शहर ग्रंथोत्सवात ते बोलत होते. कृष्णात खोत यांना दोन वर्षापूर्वीच “रिंगाण ” या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या गावठाण, धूळमाती,रौंदाळा, रिंगाण, झडझिंबड, काळयामाळया भिंगोळया या कादंब-या प्रसिद्ध झालेल्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार

माहिती तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी करणार; मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा मुंबई: महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग हा युनेस्को सोबत भागीदारी करणार असून 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानशी संबंधीत आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केली. नॉबेल पारितोषिक विजेत्या, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली […]

अधिक वाचा..

विद्यार्थी हितासाठी कॅरी ऑन योजनेसदर्भात विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा

मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आजपासून आठ जिल्हयात ‘युवा जोडो अभियान’

युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची माहिती… मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज ६ फेब्रुवारीपासून ‘युवा जोडो अभियान’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर तर सायंकाळी ४ वाजता जालना, शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

पुणे शहरातील रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद करणार मुंबई: कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकससाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले. […]

अधिक वाचा..

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपा सरकारकडून फसवणूक

शेतकऱ्यांकडे अजून लाखो क्विंटल सोयाबीन पडून, सर्व सोयाबन खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरु ठेवा मुंबई: राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही […]

अधिक वाचा..