पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा फतवा रेशिमबागेतून आला, मराठी भाषा गिळंकृत करण्याचा प्रयत्न

मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचे वक्तव्य, भाजपाला देशात भाषेच्या नावाने संघर्ष निर्माण करायचा आहे मुंबई: हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र ही ज्यांची संकल्पना आहे तेच लोक पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या पाठीमागे आहेत. या मानसिकतेचे लोकच बहुजनांच्या ज्ञानाची मराठी भाषा व तिचा संघर्ष गिळू पहात आहेत. हा जुनाच संघर्ष असून हिंदीच्या निमित्ताने तो पुन्हा […]

अधिक वाचा..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु

संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू* झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे कराल अर्ज अधिकृत वेबसाइट:https://navodaya.gov.in थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/नवस शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी किंवा […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर; आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन 

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात साकार केले. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकारी वेशभूषा परिधान केली. यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ व मुक्ताई यांचा पेहराव केला तर इतर आजी आजोबांनी वारकरी पेहराव घातल्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रविवारी […]

अधिक वाचा..

हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार आहे

संघ भाजपाने वाढवलेल्या विषवल्लीला आता सुरज शुक्ला सारखी फळे लागली आहेत मुंबई: पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला […]

अधिक वाचा..

हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुंबई: संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी अंबादास दानवे सभागृहात आक्रमक झाले. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी विट्स हॉटेल चालवत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. […]

अधिक वाचा..

स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमींसाठी आरक्षित भूखंड तीन महिन्यांच्या आत विकसित करा..

मुंबई: स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमींसाठी आरक्षित भूखंड निविदा प्रक्रिया राबवून तीन महिन्यांच्या आत विकसित करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. शेख म्हणाले, मुस्लिम, ख्रिस्ती दफनभूमींमध्ये शवांचे योग्य प्रकारे विघटन होईल एवढा कालावधीच भेटत नाही. कारण अस्तित्वात असलेल्या दफनभूमी कमी आकाराच्या आहेत. शहर विकास आराखडा २०३४ नुसार दफनभूमी व स्मशानभूमींसाठी […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई नाही महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलणार

मुंबई: वीस वर्षापूर्वी दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत. नुकत्याच घेतलेल्या विजयी मेळाव्यास मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.हा सर्व प्रतिसाद पाहता भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे आडाखे काही राजकीय धुरणींनी बांधले होते. मात्र, राज व उद्धव ठाकरेंनी या […]

अधिक वाचा..

माजी आमदाराच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

सांगली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सांगली जिल्ह्यात आता कुठे चार दिवस चांगले येत होते. येथे चार माजी आमदारांनी घड्याळ हाती बांधत भाजप, शरद पवार यांच्यासह काँग्रेसला यांना धक्का दिला होता. यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले होते. पण आता येथे झालेल्या एका माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशामुळे नाराजी नाट्य सुरू झाले असून एका नेत्याने […]

अधिक वाचा..

नोकरी! विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर विभागात ‘शहर समन्वयक’ पदांची मेगाभरती; तब्बल ६४ जागा

संभाजीनगर: विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभागाने ‘शहर समन्वयक’ या पदासाठी तब्बल ६४ जागांची बंपर भरती काढली आहे. ही संधी म्हणजे तुमच्या करिअरला नवी दिशा देणारी सुवर्णसंधी आहे कोण अर्ज करू शकत या संधीसाठी तुम्ही खालीलपैकी कोणतीही पदवी धारण केली असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता B.E./B.Tech. (कोणत्याही शाखेतील). B. Arch B. Planning B.Sc. (कोणत्याही […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना नसल्यास काय होऊ शकते व्यवसाय बंद करण्याची कारवाई दंडात्मक कार्यवाही कायदेशीर गुन्हा नोंद कोणकोणाला परवाना आवश्यक आहे किराणा, भाजीपाला, कपडे दुकान मेडिकल, सायबर कॅफे, सलून कार्यालये, सर्व्हिस […]

अधिक वाचा..