एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 53 रिक्त जागांसाठी सुवर्णसंधी

संभाजीनगर: एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची नावे प्राचार्य मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षक एकूण पदसंख्या: 53 जागा शैक्षणिक पात्रता  पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता आवश्यक आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा. नोकरीचे ठिकाण छत्रपती […]

अधिक वाचा..

बीड जिल्ह्याच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा परळीत सद्भावना सत्याग्रह, प्रत्येक नागरिकांने सद्भावनेचा मंत्र जोपासावा मुंबई: महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे […]

अधिक वाचा..

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती – धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया 

उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे मुंबई: बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

अधिक वाचा..

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार मोठं अनुदान

२०० कोटींच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाला मंजुरी औरंगाबाद: केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली असून योजनेअंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमातीच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. २०२५-२६ साठी २०४.१४ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, केंद्राचा ६०% आणि राज्याचा ४०% वाटा असणार आहे. केंद्र: ₹१२२.४८ […]

अधिक वाचा..

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ शिक्षकांच्या मानधनात सरकारने केली दुप्पट वाढ

संभाजीनगर: राज्य सरकारने तासिका तत्वावर (Clock Hour Basis – CHB) काम करणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून CHB शिक्षक मानधन वाढीसाठी संघर्ष करत होते, आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नवीन मानधन दर (प्रति तास) उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक: ₹१५० ₹३०० […]

अधिक वाचा..

पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश पालघर: डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार

परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल मुंबई: सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ […]

अधिक वाचा..

मुलीचा व्हिडिओ कॉल, पोलिसांची धमकी अन् ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला १४ लाखांचा गंडा

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एका ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीसोबत डिजिटल माध्यमातून मोठ्या फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या एका काही सेकंदांच्या व्हिडिओ कॉलमुळे संबंधित व्यक्तीला तब्बल १४ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. संभाजीनगर येथे ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती अंघोळ करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. फोन उचलताच समोरून एक तरुणी बोलताना […]

अधिक वाचा..

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार 

मुंबई: महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही. पुस्तके वाचली तरच तो कळणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला आहे. याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षांतून झाली आणि आजही महाराष्ट्र संघर्ष करत आहे. बेळगाव […]

अधिक वाचा..