snake

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

शिरूर : एक व्यक्ती नागाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असताना त्याच्या इतक्या जवळ गेला की त्या व्यक्तीवर नागाने हल्ला केला. नाग अशा ठिकाणी चावला की आयुष्यात तो कधीच विसरणार नाही. नागाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका झाडामागून एक भलामोठा काळा नाग बाहेर येताना दिसला. त्याला पाहताच व्यक्तीने आपल्या खिशातील मोबाईल बाहेर […]

अधिक वाचा..
baaj

Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…

शिरूर : आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जुगाड करणाऱ्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीनं चक्क खाटेची फोर व्हिलर तयार केली आहे. एका व्यक्तीने जुगाड करुन फोर व्हिलर बनवलीय, याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं खाटेपासून ही […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा मुंबई येथे गोल्डन स्टार एक्सलंट पुरस्काराने सन्मान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई येथे आज (दि 8) महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात सामाजिक काम व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व फेटा देऊन […]

अधिक वाचा..

पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ सोबत च्या सामंजस्य करारावर दि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी केली.   या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केल्यानुसार परस्पर […]

अधिक वाचा..
kauls

महिला सरपंचाच्या नवऱ्याने विकली चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कौल…

बुलडाणा: एका महिला सरपंचाच्या नवऱ्याने चक्क शाळेवरील चक्क कौलच विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवाना (जि. बुलडाणा ) गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील मंगलोरी कौल चक्क महिला सरपंचाच्या नवऱ्याने विकून टाकली आहेत, अशी तक्रार उपसरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायतची कुठल्याच यंत्रणेची परवानगी न घेता आपल्या पत्नीच्या पदाचा दुरुपयोग करून सरपंच […]

अधिक वाचा..

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार […]

अधिक वाचा..
ncp logo

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून मधून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पदवाटप कार्यक्रमानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, ‘जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या […]

अधिक वाचा..
mandhardevi-satara

मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा आठ दिवस दर्शनासाठी बंद…

सातारा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर आठ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीने दिली. आहे. मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत भाविकांना मात्र बाहेरुनच दर्शन घ्यावे […]

अधिक वाचा..
sugandhabai-kamble-washim

विहिरीत आढळला विद्यमान सरपंच महिलेचा मृतदेह…

वाशिम: वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे (वय 62) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आल्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु त्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सुगंधाबाई कांबळे या तीन वर्षांपासून वारा जहागीर ग्रामपंचायत सरपंचपदी […]

अधिक वाचा..
bull-video

Video: हॉटेलमध्ये घुसलेल्या बैलाने सगळंच केलं उद्धस्त…

पुणे : भटके प्राणी कधी कोणावर हल्ला करतील किंवा कुठे घुसतील हे कोणी सांगू शकत नाही. विविध घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भटक्या बैलाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका घटनेत हॉटेलमध्ये बैल शिरला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, हॉटेलमध्ये काही नागरिक […]

अधिक वाचा..