ट्रान्सफॉर्मर जळालाय…महावितरणला फोन करुन कळवा

बारामती(प्रतिनिधी) ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. पण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर 1800 212 3435 किंवा 1800 233 3435 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील […]

अधिक वाचा..
Manchar Cow

बटाट्याचा पाला खाल्यानंतर गाई व्यवसायिकांच्या २० गाई मृत्युमुखी…

निरगुडसर (मंचर) : बटाट्याचा पाला खाल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या १६ मोठ्या गाई ४ कालवडी अशा एकूण २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या एकूण ३० ते ४० गायांना विषबाधा झाली आहे. काही गायांची प्रकृती चिंतानजक असल्यामुळे आणखी काही गाई दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १० […]

अधिक वाचा..

कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता…

पुणे : कांद्याची आवक कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. कांद्याचे दर होलसेल मार्केटमध्ये 60 रुपये प्रतिकिलो तर किरकोळ मार्केटमध्ये 80 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. मुंबईमधील वाशी सेक्टरमधील मार्केटमध्ये कांद्याची 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. देशभरात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रविवारी कामकाज सुरू असलेल्या बाजार […]

अधिक वाचा..
bhimashankar-crime

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

पुणे: पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी असलेले भीमाशंकर मंदिराच्या परिसरात पुजाऱ्यांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांसमोरच पुजाऱ्यांच्या गटात हाणामारी सुरु असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मंदिरात पूजेच्या अधिकारावरून गुरवांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसात 36 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘भाविकांची दर्शनासाठी रांग सुरु होती. […]

अधिक वाचा..
two-wheeler

Video: दुचाकीवर कोंबड्या, श्वानासह किती जण बसलेत मोजाच…

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजण रोजचे जगणं सुसह्य करण्यासाठी आपल्या पद्धतीने जुगाड करीत जीवनाचा खरा आनंद लुटत असतात. सोशल मिडीयावर असे भन्नाट व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकीत होत असतो. सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती आपलं संपूर्ण बिऱ्हाडच घेऊन आरामात प्रवास करताना दिसत आहे. तुम्ही […]

अधिक वाचा..
bailgada

धक्कादायक! बैलगाडा शर्यतीदरम्यान 21 लाखांच्या बैलाचा दुर्देवी मृत्यू…

पुणे : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे गुरुवारी (ता. १२) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलगाडीवरील नियंत्रण सुटले आणि बैलगाडा विहिरीत कोसळला. यामध्ये 21 लाखांचा बैल विहिरीत कोसळून जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतकी भयानक […]

अधिक वाचा..
indorikar-maharaj

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्तीनाथ इंदोरीकर महाराज यांच्या घराच्या पटांगणामध्ये बिबट्याने प्रवेश केला आणि एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंदोरीकर महाराज यांचे संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर आहे. या घरात चक्क बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे. बिबट्याने तिथे झोपलेले एक कुत्रं देखील उचलून नेले आहे. […]

अधिक वाचा..
snake

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

शिरूर : एक व्यक्ती नागाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असताना त्याच्या इतक्या जवळ गेला की त्या व्यक्तीवर नागाने हल्ला केला. नाग अशा ठिकाणी चावला की आयुष्यात तो कधीच विसरणार नाही. नागाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका झाडामागून एक भलामोठा काळा नाग बाहेर येताना दिसला. त्याला पाहताच व्यक्तीने आपल्या खिशातील मोबाईल बाहेर […]

अधिक वाचा..
baaj

Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…

शिरूर : आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जुगाड करणाऱ्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीनं चक्क खाटेची फोर व्हिलर तयार केली आहे. एका व्यक्तीने जुगाड करुन फोर व्हिलर बनवलीय, याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं खाटेपासून ही […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा मुंबई येथे गोल्डन स्टार एक्सलंट पुरस्काराने सन्मान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई येथे आज (दि 8) महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात सामाजिक काम व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व फेटा देऊन […]

अधिक वाचा..