धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या […]

अधिक वाचा..

निवडणुकीतील कथित घोळाचे राहुल गांधींकडे ठोस पुरावे

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आक्रमकता कायम आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातही मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर फडणवीसांनीही विविध मतदारसंघाची आकडेवारी देत प्रत्युत्तर दिले होते. तसेच निवडणूक आयोगाकडूनही मतदारयाद्यांवर आक्षेप-हरकतींची माहिती दिली होती. पण त्यानंतर हे आरोप थांबलेले नाहीत. राहुल गांधी […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड बेधडकपणे बोलले अन् तिथंच घात झाला

मुंबई: संसदेच्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. विरोधकांकडे अनेक मुद्देही होते. पण त्याआधी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा देत सरकारची कोंडी केली. विरोधकांना आयते कोलित मिळाले. आता धनखड यांनी अचानक राजीनामा का दिले, यावरून अनेक तर्क मांडले जात आहेत. त्यांनी आरोग्याचे कारण दिले असले तरी कुणालाच […]

अधिक वाचा..

हायकोर्टाच्या निकालानंतर 48 तासांतच दमानियांचं मोठं विधान; काय म्हणाल्या…

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यात मोठा दिलासा दिला होता. पण या निकालानंतर 48 तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं ठणकावलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई […]

अधिक वाचा..

पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा अखेर राजीनामा 

मुंबई: गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यापासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे. तसेच अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार […]

अधिक वाचा..

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांच रोखठोक भाष्य

मुंबई: राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे शेतकरी संघटनांत तीव्र संताप पसरला आहे. त्यात भर म्हणून, विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळताना त्यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सादर केल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, कोकाटे यांनी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकरच आपले मंत्रिपद गमवावे लागू शकते. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही मंत्री आधीच विविध वादांमुळे अडचणीत सापडले आहेत, तर काहींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याऐवजी […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका; ‘त्या’ निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून evm मशीनबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता. मात्र, या विरोधात काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर उमेदवारांची […]

अधिक वाचा..

आमदार शशिकांत शिंदे समर्थक आक्रमक; कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या 

सातारा: कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चौकशी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, जुजबी उत्तरे दिली जात […]

अधिक वाचा..

मराठी माणसाचा अपमान; पण महाराष्ट्रातील ४५ खासदार गप्प का

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता […]

अधिक वाचा..