महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरुर (तेजस फडके) समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर […]

अधिक वाचा..

शिरुर; बाभुळसरच्या ‘श्रावणी वाळके’ ला पिपसाईट एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

कारेगाव (तेजस फडके) इंदोर (मध्यप्रदेश) येथे २० ते २४ डिसेंबर दरम्यान ‘द एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कुल’ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शालेय नेमबाजी स्पर्धा २०२४-२५ पार पडल्या. यामध्ये कु श्रावणी संतोष वाळके हिने १० मीटर ‘पिपसाईट एअर रायफल’ या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ४०० पैकी ३९६ गुणांची कमाई करत १७ वर्ष वयोगटाखालील मुली मधील सांघिक सुवर्णपदकाला गवसणी […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात पिंपळसुटी येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन रक्षा अजय निकम (वय ४ वर्षे, रा. पिंपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. (दि २४) रोजी सायंकाळी ७ ते ७:३० दरम्यान हि दुर्दैवी घटना घडली असुन चिमुकलीला […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुदामराव गणपतराव कुटे (वय ६७) यांचं शुक्रवार दि २० डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, एक भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुदामराव कुटे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन वाटचाल करत एक मुलगा आणि […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन सध्या रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळूउपसा सुरुच आहे. शेजारच्याच श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली असुन या जखमी वाळुमाफियावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन […]

अधिक वाचा..

पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारांकडुन फेकला जातोय कँटीनचा राडरोडा…

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काही स्थानिक ठेकेदार कंपनीच्या कँटीन मधला राडारोडा मोकळ्या मैदानात टाकत असुन त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. करडे येथील एक ठेकेदार हा उद्योग करत असुन याबाबतचे सर्व पुरावे ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या हाती लागले आहेत.   रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

शिरुर (तेजस फडके) राज्यात एक महिन्यापुर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. शिरुर-हवेली तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर महिनाभरातच शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री, पान मसल्याच्या नावाखाली खर्रा विक्री, गावठी दारु, जुगार, मटका तसेच अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन कडील बलात्कारासह पोस्को गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) गुन्हा रजि नं ३२६/२०२० पोस्को तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअन्वये दि १२ ऑक्टोबर २०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने दि १७ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) यास २० वर्षे सश्रम कारावासाची व […]

अधिक वाचा..