शिरुर; अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निलेश वाळुंज यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन…
शिरुर (अरूणकुमार मोटे) पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता (कलकत्ता) येथे डॉ. महिला व बदलापूर (महाराष्ट्र) मध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी, न्यायासाठी उत्तम व्यवस्था उभी करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थेच्या, राज्यकर्त्याच्या आणि अशा गंभीर घटना गांभिर्याने न घेणाऱ्या दोषी पोलिसांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे शुक्रवार दि […]
अधिक वाचा..