सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय…तर हि बातमी नक्की वाचा

शिरुर (तेजस फडके) आपला मुलगा किंवा मुलगी चांगल्या शाळेत शिकावा हे सगळ्याच पालकांचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात आपली मुलं इंग्लिश माध्यमातील शाळेत शिकली तर अजूनच चांगलं त्यासाठी सर्वचं पालक प्रयत्नशील असतात. शिरुर शहरातील अनेक इंग्रजी माध्यमातील शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी पालक जीवाचा आटापिटा करतात. परंतु शिरुर शहरातील दहा शाळांची सखोल चौकशी केली असता […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पहिली सर्पमैत्रिण शुभांगी टिळेकर; आजपर्यंत हजारो सापांचे वाचवले जीव

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) धाडसाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यात ‘साप म्हटल की प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सापाची भल्या भल्यांना भिती वाटते. परंतु शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शुभांगी गणेश टिळेकर या स्वतः साप पकडत असून शिरुर तालुक्यात पहिली महिला सर्पमैत्रीण होण्याचा मान त्यांनी […]

अधिक वाचा..
waghale-yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

वाघाळे (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली. वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनी स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात […]

अधिक वाचा..

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरुर शहराध्यक्षपदी तुषार भदाणे

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्षपदी तुषार चंद्रकांत भदाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भदाणे यांनी मयुरेश मित्र मंडळ चिंचवड गावचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्याच माध्यमांतून शिरुर व रामलिंग या ठिकाणी त्यांनी युवक आणि ज्येष्ठ व्यक्तींना बरोबर घेऊन त्यांनी रामनवमी उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे काम चालू होते. […]

अधिक वाचा..

कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (दि १०) मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी रोहिदास जाधव यांचा वुमन स्टार रायझिंग ब्युटीशियन अवॉर्ड […]

अधिक वाचा..
shirur-river

शिरूर नगरपरिषदेच्या वतीने नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा!

शिरूर (अरुणकुमार मोटे): स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (गुरुवार) ‘नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन” साजरा करण्यात आला. ‘नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन” या दिनानिमित्त शहरातील विसर्जन घाट येथे लोक सहभागातून घोडनदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी नागरिकांना आपल्या […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात गुटका, मटका आणि इतर अवैध व्यवसाय जोमात; पोलिस मात्र कोमात

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीणचा कार्यभार स्विकारल्या नंतर पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंद्यावर मोठया प्रमाणात कारवाया करण्याचा सपाटा लावला आहे. शिरुर तालुक्यात कारेगाव आणि शिरुर येथे चालणाऱ्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर कारवाई केल्यानंतर शिरुर तालुक्यातील इतर अवैध धंद्यावर कारवाई कधी होणार…? याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.   शिरुर तालुक्यात शिक्रापुर, रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय मराठा महासंघाची संकल्पपुस्तिका संभाजी महाराजांच्या समाधीवर अर्पण

वढु बुद्रुक (सुनिल जिते) अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेली ‘पुढच पाऊल’ ही मराठा कल्याण संकल्पपुस्तिका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज (दि 11) रोजी स्वराज्याचे दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढु बुद्रुक येथील समाधीस्थळावर अर्पण करण्यात आली.   यावेळी अखिल […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) तुम्हाला जिथे गरज आहे तिथे आशा वर्कर या प्रमाणिकपणे काम करत असतात. त्यांच्या या कार्याला माझा नेहमीच सलाम आहे. तुमच्या त्या कामाची पावती म्हणूनच महिला दिनानिमित्त मी आशा वर्कर यांचा सन्मान केला. तुम्हाला कधीही कुठेही काहीही अडचण आली तरी मी नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमचे काम खरंच चांगले असुन त्यात कधीही कमीपणा […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने बाप्पुसाहेब शिंदे यांची जिल्हा परिषदेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांपुर्वी शिरुर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभुमीवर शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी रांजणगाव गणपती येथे भव्य हळदी-कुंकू समारंभ घेत माजी खासदार शिवाजीराव […]

अधिक वाचा..