पुणे–नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे–नगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आता गंभीर बनली असून नागरिकांनी राज्य महामार्ग पोलिसांवर तसेच जिल्हा वाहतूक शाखेवर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव गणपती, खंडाळे माथा, एल &टी फाटा, कारेगाव अशा ठिकाणी दररोज दोन – दोन कि.मी.भर लांब कोंडीची पुनरावृत्ती होत आहे. नागरिकांच्या मते, “राज्य महामार्ग पोलिसांचे […]

अधिक वाचा..

बंद घर फोडून अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ

कवठे येमाई येथे १७,७६० रुपयांचा ऐवज लंपास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने प्रापंचिक साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विष्णुदास गोपाल मुखेकर (वय ६६), निवृत्त पोस्ट मास्टर, हे मुळचे कवठेयेमाईचे रहिवासी […]

अधिक वाचा..

शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व बायपास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे शिरूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट गडद होत असून “दररोज घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा […]

अधिक वाचा..

तहसील कार्यालय शिरूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची विशेष बैठक संपन्न 

शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसिलदार शिरूर यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची आढावा बैठक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे पदाधिकारी आणि साधक उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय दिन […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस औटपोस्ट हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे, चोरी, अपघात आणि हाणामारीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. औटपोस्टसाठी नेमणुकीवर असलेले अधिकारी प्रत्यक्षात टाकळी हाजी येथे फिरकतच नसून ते शिरूरमध्येच बसत असल्याने […]

अधिक वाचा..

खेळातून देशाचे उज्ज्वल भविष्य आणि निरोगी पिढी घडवा; किसन खोडदे

शिरूर (अरुणकुमार मोटे): यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत बीटस्तरीय स्पर्धा दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी महागणपती ग्लोबल स्कूल रांजणगाव गणपती या ठिकाणी संपन्न झाल्या. स्पर्धेची सुरुवात शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलन करून केली .स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य […]

अधिक वाचा..
nilobaraya-gatha-mandir kahandale

खंडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!

शिरूर : श्री तीर्थक्षेत्र खंडाळे (रांजणगाव गणपती) येथे संत परंपरेचा गौरव वाढवणारा श्री संत श्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिर व संत पंचायतन मंदिर या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन व शिलान्यास समारंभाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे ज्ञान-भक्ती परंपरेचे प्रतीक ठरणाऱ्या या पवित्र उपक्रमाने खंडाळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था व नंदकिशोर […]

अधिक वाचा..

ऊसतोड मजुरांची जगण्यासाठी धडपड पुस्तकांऐवजी हातात उसाची मोळी

पाबळ (सुनिल जिते): आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे लागते. मात्र, या कामगारांबरोबर त्यांची चिमुरडी मुलेही वणवण भटकताना दिसत आहेत. तर काही मुले आपल्या आई-वडिलांना मदत करताना त्यांच्या हातातील उसाचे भेळे […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम यांच्या दुर्लक्षपणामुळे अन्नापुरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचे काम अखेर दुबार

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील (रंगाअण्णा पवार यांच्या घरासमोरून अंगणवाडीकडे) जाणाऱ्या दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन/व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला […]

अधिक वाचा..
waghale-sugarcane

Video: वाघाळे येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथे आज (गुरुवार) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. गणेश बबन गावडे यांच्या शेतात असलेल्या वीज खांबावर अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. शेतामध्ये काम करत असलेल्या सुनील गावडे यांनी धुराचे लोट दिसताच तत्काळ गावकऱ्यांना फोन करून घटनास्थळी […]

अधिक वाचा..