शिरूरचा रोहित जासूद आंतरराष्ट्रीय रंगमंचावर पहिल्याच चित्रपटात प्रमुख भूमिका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मराठमोळा युवक रोहित जासूद याने अभिनयाच्या क्षेत्रात थेट आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. त्याचा पहिलाच चित्रपट जगातील नामांकित स्वतंत्र चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या ‘चेलसी फिल्म फेस्टिवल’ (Chelsea Film Festival) साठी नामांकित झाला असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला न्यू यॉर्कमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रोहितने प्रमुख भूमिका साकारली असून त्याच्या […]

अधिक वाचा..

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासा; जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षणावर शिक्कामोर्तब

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या गट-गणांचे नव्याने आरक्षण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैध ठरवला आहे. आज शुक्रवार दि १९ सप्टेंबर २०२५ रोजी खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या चारही याचिका फेटाळल्या गेल्या असून आगामी निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सरकारचा निर्णय मान्य… पुर्वीप्रमाणे चक्राकार पद्धतीने आरक्षण […]

अधिक वाचा..

रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील बाबुराव नगरमध्ये ड्रेनेज तुंबले; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग ग्रामपंचायत अंतर्गत बाबुराव नगर येथील शिवसाई मंगल कार्यालयाच्या शेजारील ड्रेनेज तुंबल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तुंबलेल्या ड्रेनेजमधून घाण पाणी बाहेर पडून थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना या घाणीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सततच्या […]

अधिक वाचा..

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन,महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत…?

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीतून शासनाची कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास गौणखनिज मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जेसीबी क्रं (एमएच ४२ बीजे ९७४६) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने झालेले हे उत्खनन ग्रामस्थांच्या रोषाचा विषय ठरत असून, महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही यात संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. याबाबत राजेंद्र […]

अधिक वाचा..

गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर

न्हावरे (तेजस फडके) गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदच्या रस्ते नियोजन विकास निधीतुन (इतर जिल्हा मार्ग) ७० लाख रुपये मंजुर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोशन तुमसारे यांनी दिली. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ (पाटील) यांनी शिरुर येथील […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे नियुक्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधक पदावर हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज (दि.१८) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दोन महिन्यांपूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान शिरूरचे सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नती होऊन […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत ‘वरुन किर्तन आतुन तमाशा’ शाळेपासुन हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्षण हिच खरी प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते. मात्र शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत शिक्षणाच्या मंदिरांच्या सावलीतच अवैध धंद्यांचे सावट गडद होत आहे. तळेगाव-शिक्रापुर रोडवरील हॉटेलच्या नावाखाली राजरोस सुरु असलेला जुगार अड्डा स्थानिक पालक आणि सुजाण नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे. या जुगार अड्ड्याच्या हाकेच्या अंतरावर तब्बल सहा उच्च शिक्षण देणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरीषदेच्या गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीचे घंटानाद आंदोलन

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आय व महाविकास आघाडी शिरूर यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमूख, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक आबीद शेख,काँग्रेस आय चे अजीम सय्यद, राणीताई […]

अधिक वाचा..

Video; विसापुर-शिरुर एसटी वाहकाला मुजोर तरुणाची मारहाण

शिरुर (तेजस फडके) विसापुर-शिरुर एसटी बस वाहकाला देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे इको कार चालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाहक संतोष बाळासाहेब थोपटे (वय ३६, रा. मोराची चिंचोली, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. सोमवार (दि १५ सप्टेंबर […]

अधिक वाचा..

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन महसूल विभागाची निष्क्रीयता; ग्रामस्थांचा संताप

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीत शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातीलच काहींनी संगनमत करून जेसीबी (एम एच ४२ बी जे ९७४६) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे उत्खनन केले असून, उत्खनन केलेला मुरुम रस्त्यावर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तक्रारदार राजेंद्र बापूराव टेमगिरे […]

अधिक वाचा..